Site icon police varta

Rehna Shaikh of Mumbai Police force preserved humanity| ‘खाकीतल्या आई’मुळे ‘ज्ञानाई’ची दिवाळी झाली गोड

rehana shaikh | mumbai police

rehana shaikh | mumbai police


मुंबई पोलीस दलाच्या रेहना शेख यांनी जपली माणुसकी

शैक्षणिक दत्तक संकल्पनेचे कौतुक

ग्रामीण भागात आजच्या घडीलाही शिक्षणाच्या गंगेला हवा तसा प्रवाह मिळालेला नाही. अनेक प्रसंगांना विद्यार्थी सामोरे जात असतात. ही बाब लक्षात घेत रेहना शेख यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेतले. त्यांच्या या निर्णयामुळे ‘खाकीतील आई’ अशी उपाधी शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी रेहना शेख यांना दिली. तसेच पोलीस खात्यासह विविध क्षेत्रांतील अनेकांनी त्यांच्या संकल्पनेचे कौतुक केले.

मुंबई पोलीस खात्याची प्रतिमा आणखी उंचावली
उद्याच्या उज्ज्वल भारतासाठी या विद्यार्थ्यांना लाखमोलाचे सहकार्य करणाºया, मुंबई पोलीस खात्यात कर्तव्यापलीकडे जाऊन माणुसकी जपणाºया रेहना शेख यांना ‘पोलीसवार्ता’च्या टीमचा मानाचा सलाम!

Exit mobile version