police varata

On the occasion of World Anti-Drug Day | Andheri Railway Police | Addiction-free life

जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अंधेरी रेल्वे पोलिसांचे आकाश कॉलेजच्या २५० विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे धडे मुंबई – 26 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक अमली पदार्थविरोधी दिनाच्या (World Anti-Drug Day) पार्श्वभूमीवर अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्याच्या(Andheri Railway Police) वतीने महत्त्वपूर्ण जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत अंधेरी पूर्व येथील आकाश कॉलेज ऑफ कॉमर्सच्या २५० विद्यार्थ्यांना व्यसन…

Read More

Large quantity of illegal weapons seized due to Constable Amol Todkar

पायधुनीत खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी हवालदार अमोल तोडकर यांच्यामुळे २ पिस्तूलं, १ रिव्हॉल्वर, ३ गावठी कट्टे, २ रिकाम्या मॅगझिन आणि ६७ जिवंत काडतुसे जप्त मुंबई : मुंबईच्या पायधुनी परिसरात खंडणीविरोधी पथकाने बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर कारवाई केली. हवालदार अमोल तोडकर यांना प्रभू हॉटेल समोरच्या लेनमध्ये संशयित इसम विनापरवाना शस्त्रे आणि काडतुसे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती…

Read More

Mumbai Police Crime Branch । Mumbai Anti Narcotics Crime Branch । Police Marijuana plants

मुंबईच्या वांद्रे अमलीपदार्थविरोधी पथकाची कौतुकास्पद कारवाई धुळ्यात सुरू असलेल्या गांजाच्या शेतीचा पर्दाफाश५ कोटी ६३ लाखांचा गांजा जप्त Police varta news Networkमुंबई : धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या गांजाच्या शेतीचा मुंबईच्या वांद्रे अमलीपदार्थविरोधी पथकाने पर्दाफाश केला. या कारवाई ५ कोटी ६३ लाख रुपयांचा गांजा व गांजाची झाडे जप्त करण्यात आली. पहिली कारवाई मुंबईत… गुन्हे शाखा वांद्रे युनिटच्या…

Read More

Drug trafficking of cough syrup

नशेसाठी कफ सिरअपच्या औषधांची तस्करीभिवंडीच्या दोन जणांना मुंबई गुन्हे शाखा ६ ने ठोकल्या बेड्या मुंबई : भिवंडीच्या २ तस्करांना मुंबईतील मानखुर्दमध्ये अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण ६ च्या पथकाने केली. या कारवाईत नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या ४१ कफ सिरअपच्या बॉटल्ससह १ लाख ३९ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई शहर अमलीपदार्थमुक्त…

Read More

१७ वर्षीय मुलीसह महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलाल महिलेला अटक । A woman who procured prostitution from women including a 17-year-old girl was arrested

पोलीस उपनिरीक्षक अंजली वाणी यांच्यामुळे गुन्ह्याची उकल मुंबई : अल्पवयीन मुलीसह महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलाल महिलेला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अंजली वाणी (Police Sub-Inspector Anjali Vani) यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईच्या डीएन नगर पोलिसांनी केली. या कारवाईत १७ वर्षीय मुलीची व २ महिलांची सुटका करण्यात आली आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या…

Read More

मुंबईत मांडुळ सापाची तस्करी। Mandul snake smuggling in Mumbai

तेलंगणा, मुंबई, ठाण्याचे चौघे गजाआडसपोनि अमित देवकर, पोउपनि रूपेश भागवत यांच्यामुळे गुन्ह्याची उकल मुंबई : दुर्मिळ मांडुळ सापाची तस्करी करणाऱ्या तेलंगणा, मुंबई, ठाण्यातील आंतरराज्यीय टोळीतील चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई मुंबईच्या कफ परेड पोलिसांनी केली. कफ परेड पोलीस ठाण्यातील मेकर टॉवर जवळ काही इसम हे मांडूळ सापाची विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती सपोनि अमित…

Read More

खेळण्यातील नोटा व बनावट सोन्याद्वारे फसवणूक करणाऱ्या भामट्याला ठोकल्या बेड्या । Shackled to a fraudster with toy notes and fake gold

मुंबईच्या शिवाजीनगर पोलिसांची उल्लेखनिय कारवाई मुंबई : भारतीय चलनातील एक खरी नोट ही भारतीय बच्चो की बँक व इंग्रजीमध्ये FULL OF FUN असे लिहिलेल्या नोटांचा बंडल वापरून लोकांची फसवणूक कऱणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई मुंबईच्या शिवाजीनगर पोलिसांनी केली. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पनवेल, नौपाडा, सुरत व अर्नाळा पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल…

Read More
error: Content is protected !!