Site icon police varta

Mumbai Police Cancer Rest Home for Policemen and their relatives across the country

देशभरातील पोलिसांना व त्यांच्या नातेवाईकांसाठी मुंबई पोलीस कर्करोग रुग्ण विश्रामगृह सुरू

मुंबई : देशभरातील पोलिसांसह महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार व त्यांचे जवळचे नातेवाईक कर्करोगाच्या उपचारासाठी मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात (Tata Memorial Hospital) येत असतात. येथे आल्यावर त्यांच्या राहण्याची सोय करण्यासाठी
नायगाव येथील मुंबई पोलीस मुख्यालयात माफक दरामध्ये ‘मुंबई पोलीस कर्करोग रुग्ण विश्रामगृह’ (Mumbai Police Cancer Rest Home) सुरू करण्यात आले आहे.
सदर विश्रामगृह इमारतीचे नुतनीकरणाचे कामकाज पूर्ण झाले असून, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version