
Good performance of Bandra Railway Police
Bandra Railway Police, Santacruz Station, Remarkable Performance, Honesty of Police, Show of Humanity, Mumbai Railway Police, Body Found at Railway Station
Bandra Railway Police, Santacruz Station, Remarkable Performance, Honesty of Police, Show of Humanity, Mumbai Railway Police, Body Found at Railway Station
Virar Police’s big achievement:
11 crimes solved: Gold ornaments and mobile phones returned to complainants
तेलंगणा, मुंबई, ठाण्याचे चौघे गजाआडसपोनि अमित देवकर, पोउपनि रूपेश भागवत यांच्यामुळे गुन्ह्याची उकल मुंबई : दुर्मिळ मांडुळ सापाची तस्करी करणाऱ्या तेलंगणा, मुंबई, ठाण्यातील आंतरराज्यीय टोळीतील चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई मुंबईच्या कफ परेड पोलिसांनी केली. कफ परेड पोलीस ठाण्यातील मेकर टॉवर जवळ काही इसम हे मांडूळ सापाची विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती सपोनि अमित…
मुंबईच्या वर्सोवा पोलिसांनी १२ तासांत केली गुन्ह्याची उकल मुंबई : चाकूने वार करून रिक्षाचालकाला लुटणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबईच्या वर्सोवा पोलिसांनी केली. गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. एक रिक्षाचालक २४ सप्टेंबर रोजी रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास अंधेरी परिसरातील चाय कॉफी बस स्टॉप येथे फोनवर बोलत होता. त्यावेळी चार जण…
रुग्णालयात, बसमध्ये मोबाईल चोरणाऱ्या महिलांना अटक२१ मोबाईल जप्त करण्यात जे जे मार्ग पोलिसांना यश मुंबई : मुंबई, नवी मुंबई व ठाण्यातील रुग्णालयात, बसमध्ये व गर्दीच्या ठिकाणी मोबाईल व पैसे चोरणाऱ्या महिला टोळीतील दोघींना अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबईच्या जे जे मार्ग पोलिसांनी केली. या कारवाईत २१ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. वेशांतर करून पोलिसांचा…
मानखुर्दमध्ये खुनाचा प्रयत्न करणाऱ्याला दिल्लीत ठोकल्या बेड्यामुंबई पोलीस दलाच्या परिमंडळ ६ च्या विशेष पथकाची कौतुकास्पद कारवाई मुंबई : मानखुर्द परिसरात जीवघेणा हल्ला करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत आरोपीला दिल्लीत बेड्या ठोकण्यात आल्या. ही उत्तम कामगिरी परिमंडळ ६ च्या हद्दीतील विशेष पोलीस पथकाने केली.काह सराईत आरोपीतांनी जीवे ठार मारण्यचा प्रयत्न केल्या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात…
मुंबई पोलिसांनी पिस्तूलसह दोघांना ठोकल्या बेड्या मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) मुंबई दौ-यावर असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वच पोलीस यंत्रणा सतर्क असताना घाटकोपरमध्ये पिस्तूल बाळगणारे दोन जण पोलिसांच्या हाती लागले. ही कारवाई पंतनगर पोलिसांनी (Pantnagar Police) केली. मोहम्मद मुनीष मोहम्मद महमदिन खान उर्फ टरा (वय ३४ वर्ष, धंदा रिक्षाचालक, रा.ठी….
चोरीला गेलेल्या मोबाईलचा लावला शोध मुंबई : विमानतळावर जाण्यासाठी कार बुक करत असताना महिलेच्या हातातू मोबाईल खेचून नेणाऱ्याला अवघ्या काही तासांमध्ये अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी केली. मोबाईलचा शोध लावल्याने समाधानी झालेल्या रशियन महिलेने मुंबई पोलिसांचे आभार मानले. अशी केली चोरी… निना दिमित्रीगेमनेको (वय ३७) ही १२डिसेंबर २०२३ रोजी २.२० च्या सुमारास…