police varata
Missing mobile phones recovered from Karnataka, Rajasthan, Uttar Pradesh, Gujarat

Missing mobile phones recovered from Karnataka, Rajasthan, Uttar Pradesh, Gujarat

गहाळ झालेले मोबाईल कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरातमधून केले जप्तअंमलदार धायगुडे, खेडकर यांची उत्तम कारवाई Police varta News Network पुणे : गहाळ झालेले मोबाईल कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरातमधून जप्त करण्यात आले. ही उत्तम कारवाई अंमलदार धायगुडे, खेडकर यांनी केली. मोबाईल परत मिळाल्याने १५ नागरिकांनी पर्वती पोलिसांचे आभार मानले. पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या ६…

Read More

Murder of youth in Pune city ।दुचाकीच्या पेपरसाठी तरुणाच्या पोटात खुपसला चाकू

१२ तासांत आरोपींना धाडले तुरुंगात प्रत्येक गुन्ह्यामागे कारण असतं. अनेकदा गुन्ह्यांमागची कारणं क्षुल्लक असतात. पण रागाच्या भरात संयमाचा अंत होतो अन् जीव गमवावा लागतो. याचा प्रत्यय विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात आला. दुचाकीचे पेपर देत नसल्याने तीन जणांनी तरुणाच्या गळ्यावर वार (Murder of youth in Pune city) करून पोटात चाकू खुपसला. या धक्कादायक गुन्ह्याचा तपास…

Read More
navi-mumbai-cyber-police

Online loot of CA in Pune across the country | पुण्यातील सीएची दिल्लीच्या भामट्यांसोबत देशभरात आॅनलाईन लूट

नवी मुंबई पोलिसांमुळे महाराष्ट्रातील ४ तर देशभरातील २२ गुन्ह्यांतील सहभाग उजेडात नवी मुंबई : पुण्यात सीएची नोकरी करताना दिल्लीतील भामट्यांच्या मदतीने देशभरात आॅनलाईन लुटण-याचा पर्दाफाश झाला. ही कौतुकास्पद कारवाई नवी मुंबई पोलीस (Navi Mumbai Police) दलाच्या सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या कारवाईमुळे आरोपी आकाश उमेश पांडे (वय 35, धंदा- नोकरी, रा. ठि- बी/602, गुडविल…

Read More
hinjewadi police

Hinjewadi police seized Gutkha worth 18 lakhs | सपोनि राम गोमारे यांच्यामुळे १८ लाखांचा गुटखा जप्त

हिंजवडी पोलिसांनी सापळा लावून केली कारवाई पुणे : महाराष्ट्र राज्यात बंदी असतानाही गुटखा व तंखाबूजन्य पदार्थांची तस्करी करणाºया दोन जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हिंजवडी पोलिसांनी केली. या कारवाईत पोलिसांनी १८ लाखांचा गुटखा जप्त केला. हा मुद्देमाल कोठून आणला, कोणाला विकणार होता, याचा पोलीस तपास…

Read More
sinhagad road Police in pune

Sinhgad Road Police | पुण्यात सायकल चोरणा-या बंटी-बबलीचा धुमाकूळ

पोलीस अंमलदार सागर शेडगे, राहुल ओलेकर यांची उत्तम कामगिरी सिंहगड रोड पोलिसांनी जप्त केल्या १४ सायकल्स अशा प्रकारे गुन्ह्याची उकल ६ आॅगस्ट २०२३ रोजी सायंकाळ ६ वाजण्याच्या सुमारास मंदार अपार्टमेंट फ्लॅट नं ८ आनंदनगर, अभिनव चिल्ड्रेन स्कूल समोरील पार्किंगमधून महागडी सायकल चोरांनी पळवली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपास…

Read More
error: Content is protected !!