Category: police news
Ain Diwali, the health of the police and their families is in danger । ऐन दिवाळीत पोलीस व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात
मुंबई : सण असो वा उत्सव पोलीस बांधव, भगिणी कायम कर्तव्यासाठी सज्ज असतात. या काळात नागरिकांच्या आनंदावर विरजन येऊ नये म्हणून चोख बंदोबस्त राबवला जातो. असे असताना माहीम पोलीस वसाहतीत पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक महिन्यांपूर्वी दुरुस्तीचे काम केल्यानंतरच इमारत क्रमांक ‘४ ब’ च्या शेजारी गोण्यांमध्ये दगड-माती व सिमेंट एकावर एक…
Rehna Shaikh of Mumbai Police force preserved humanity| ‘खाकीतल्या आई’मुळे ‘ज्ञानाई’ची दिवाळी झाली गोड
मुंबई पोलीस दलाच्या रेहना शेख यांनी जपली माणुसकी शैक्षणिक दत्तक संकल्पनेचे कौतुक ग्रामीण भागात आजच्या घडीलाही शिक्षणाच्या गंगेला हवा तसा प्रवाह मिळालेला नाही. अनेक प्रसंगांना विद्यार्थी सामोरे जात असतात. ही बाब लक्षात घेत रेहना शेख यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेतले. त्यांच्या या निर्णयामुळे ‘खाकीतील आई’ अशी उपाधी शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी रेहना शेख यांना दिली….
Grandson of Mumbai Police officer hoisted Indian flag in America | मुंबई पोलीस अधिका-याच्या नातवाने अमेरिकेत फडकवला तिरंगा
भारतातर्फे एकमेव नेतृत्व करणाºया विवान लहानेने पटकावले तिहेरी सुवर्ण पदक परदेशात राहून देशाभिमान विवान हा सध्या युनायटेड स्टेट्समध्ये वास्तव्याला आहे. परदेशात राहूनही लहाने कुटुंबियांची मुंबईतील टिळक नगर, चेंबूर, नाशिक येथील मातीशी नाळ कायम जोडलेली आहे. विवान याने पटकावलेल्या पदकांमुळे इतरांना प्रोत्साहन मिळत असूनयापुढेही भारताची प्रतिमा नेहमीच उंचावत ठेवण्याचा निश्चय विवान यानिमित्ताने व्यक्त केला. मुंबई, नाशिकमध्ये…
Online loot of CA in Pune across the country | पुण्यातील सीएची दिल्लीच्या भामट्यांसोबत देशभरात आॅनलाईन लूट
नवी मुंबई पोलिसांमुळे महाराष्ट्रातील ४ तर देशभरातील २२ गुन्ह्यांतील सहभाग उजेडात नवी मुंबई : पुण्यात सीएची नोकरी करताना दिल्लीतील भामट्यांच्या मदतीने देशभरात आॅनलाईन लुटण-याचा पर्दाफाश झाला. ही कौतुकास्पद कारवाई नवी मुंबई पोलीस (Navi Mumbai Police) दलाच्या सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या कारवाईमुळे आरोपी आकाश उमेश पांडे (वय 35, धंदा- नोकरी, रा. ठि- बी/602, गुडविल…
लवकरच येत आहे… पोलीसवार्ता
आजच्या घडीला सर्वच क्षेत्राला ‘डिजीटल’चे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रत्येकाच्या हाती मोबाईल असल्याने हवा तेव्हा… हवी ती माहिती आपल्याला उपलब्ध होत असते. पूर्वी सकाळच्या वेळी वृत्तपत्र वाचल्यानंतर चांगली/वाईट बातमी कळायची, मात्र ‘५-जी’ च्या युगात त्वरित जगभरातील घडामोडी समजत आहेत.आधीच अनेक नामांकित वृत्तपत्र, वेब न्यूज साईट्स आहेत. मात्र या सर्वांपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे वृत्तसंकलन करण्याचा ध्येय मनी…

