Category: police news
In Kandivali, the man who made MD at home was exposed। कांदिवलीत घरातच एमडी बनवणाऱ्याचा पर्दाफाश
दोन जणांना १ कोटी ५ लाखांच्या एमडीसह अटक मंबई : एमडी बनवण्याचा राहत्या घरातच कारखाना उघडल्या प्रकरणी दोन जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई मुंबईतील मालवणी पोलिसांनी केली. या कारवाईदरम्यान १ ग्रॅम ” मेफेड्रॉन” (MD) ५ हजार रुपये, १०० थिनर या नशेच्या बॉटल किंमत ७ हजार, ५०३ ग्रॅम उच्च प्रतिचा ” मेफेड्रॉन” (MD)” हा अंमली…
Be careful while ordering online
ऑनलाईन ऑडर करताना सावध राहा मुंबई : सध्याच्या स्मार्टनेसच्या युगात आॅनलाईन (Online fraud) व्यवहार करणा-याला मुंबईतील १५ जणांना पाचवी शिकलेल्या एका भामट्याने लाखो रुपयांना गंडवले. या सर्वांनी मुंबईतील एका नामांकित स्वीटच्या दुकानात आॅनलाईन आॅडर केली आणि या आरोपीच्या लुटीच्या जाळ्यात अडकले. या गुन्ह्यांचा उत्तमरित्या तपास करून मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रातील परिमंडळ २ च्या हद्दीतील विशेष…
theft in masjid । मुंबई, पुणे, कानपूरमधील मस्जिदमध्ये डल्ला मारणारा गजाआड
मुंबईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा ५ च्या कारवाईमुळे ५ गुन्ह्यांची उकल मुंबई : पहाटेच्या आजानपूर्वी मस्जिदमध्ये(theft in masjid) डल्ला मारणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात आले. ही कारवाई (mumbai police) मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखा कक्ष ५ च्या पथकाने केली. अजीम मोहम्मद आलम शेख (२९, रा. ठि. छोरी मोहल्ला, कर्नल गंज, कानपूर, राज्य उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव…
When will the sick Mumbai Police be transferred?। वैद्यकीय कारणांमुळे मुंबई पोलिसांची विनंती मान्य तरीही बदली होईना…
श्री. विवेक फणसळकर,मुंबई पोलीस आयुक्त जय हिंद सर, काही दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे मुंबई पोलीस अंमलदार व अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ झाला. मात्र यंदाचा सेवानिवृत्तीचा सोहळा पोलीस पत्नीने व्यक्त केलेल्या भावनांमुळे उल्लेखनीय ठरला. त्यांनी अनेक गोष्टी अधोरेखित केल्या. याचे जोरदार कौतुक झाले. या पोलीस पत्नीप्रमाणे अनेक आहेत त्यांना आपल्या घरातील पोलिसांची कायम चिंता असते. काही दिवसांपूर्वी अनेक पोलिसांनी…
Unit 6 solved the crime within 10 hours ।पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला करणारा अटकेत
१० तासांत युनिट ६ ने केली गुन्ह्याची उकल मुंबई : पूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी भररस्त्यात बॅटने एका व्यकीतवर जीवघेणा करणाऱ्याला अटक करण्यात आली. ही घटना चेंबूर परिसरातील सायन-ट्रॉम्बे मार्गावरील ( the Sion-Trombay route) व्ट्न्सि वाईन शॉप समोर घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या १० तासात मुंबई पोलीस दलाच्या युनिट ६ च्या (Mumbai Police Crime…
Russian woman praised Mumbai police । रशीयन महिलेने केले मुंबई पोलिसांचे कौतुक
चोरीला गेलेल्या मोबाईलचा लावला शोध मुंबई : विमानतळावर जाण्यासाठी कार बुक करत असताना महिलेच्या हातातू मोबाईल खेचून नेणाऱ्याला अवघ्या काही तासांमध्ये अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी केली. मोबाईलचा शोध लावल्याने समाधानी झालेल्या रशियन महिलेने मुंबई पोलिसांचे आभार मानले. अशी केली चोरी… निना दिमित्रीगेमनेको (वय ३७) ही १२डिसेंबर २०२३ रोजी २.२० च्या सुमारास…
12 lakh fraud of Mumbai businessman। मुंबईच्या व्यापाऱ्याची १२ लाखांची फसवणूक
डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी बंगळुरूमध्ये दोन भंगारवाल्यांना ठोकल्या बेड्या मुंबई : व्यापाऱ्याला केबल वायर, अल्युमिनीयम मेटल स्क्रॅपचा माल देतो, असे सांगून १२ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन भंगारवाल्यांना बेड्या ठकोण्यात आल्या. ही कारवाई मुंबईच्या डॉ. बी. मार्ग पोलिसांनी बंगळुरूमध्ये केली. या कारवाईमुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मुंबईचे व्यापारी जुनेद रफिक…
Dabang Additional Superintendent of Police Sagar Kawade of Wardha। वर्ध्याचे दबंग अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे
लेखक – उदय आठल्ये (पोलीस मित्र +919975163547) सातारा जिल्ह्यातील कराडचे सुपुत्र… श्री.सागर कवडे हे सन 2011 साली स्पर्धा परिक्षेत यशस्वी होऊन पोलीस दलात दाखल झाले.त्यांनी 2013 ते 2014 महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे प्रशिक्षण घेतले. 2014 ते 2015 साली जळगाव येथील परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केले. ऑगस्ट 2015 ते ऑगस्ट 2018 पर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी…
‘Policewarta’ team salutes constable Prahlad Parit for alertness । हवालदार प्रल्हाद परीट यांच्या ‘दूरदृष्टीकोना’मुळे मुलगी सुखरूप भेटली
वरळीतील जांभोरी मैदान येथून झाले होते अपहरण मुंबई : मुंबई पोलिसांचा दूरदृष्टीकोन कायम चर्चेत राहिला आहे. गुन्ह्याची उकल असो वा कायदा व सुव्यवस्था राखणे असो… पोलिस नेहमीच यशस्वी ठरले आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा हवालदार प्रल्हाद परीट यांच्यामुळे पहावयास मिळाला. वरळीतील जांभोरी मैदान येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र…
ips officer ashutosh dumbre appointed new thane police commissioner । ठाणे पोलीस आयुक्त पदी आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती
ठाणे : राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे यांची ठाणे पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांनी यापूर्वीही ठाणे पोलीस आयुक्तालयात सह पोलीस आयुक्त पदावर कर्तव्य बजावले असून वेगवेगळे उपक्रम राबवत आपल्या कामाचा वेगळा ठसा जनमानसात उमटविला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक पदी आयपीएस जययीत सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्तपदी नियुक्त असलेल्या आयपीएस जयजीत सिंग यांची…

