
परवाच्या पावसामुळे पोलिसांनी गमावला सहकारी । Amit Gondke of Mumbai Railway Police passed away after falling from the train
धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू मुंबई : परवा महामुंबईत झालेल्या धो धो पावसामुळे मुंबईची लोकल सेवा कोलमडली. परिणामी घरी परतणाऱ्या लाखो प्रवाशांनी जीवावर उधार होत लोकलमध्ये लटक प्रवास केला. या प्रवासात मुंबई लोहमार्ग पोलीस दलात कर्तव्याला असलेले अंमलदार अमित ज्ञानेश्वर गोंदके (२८) यांनी जीव गमावला. कर्तव्य बजावून डोंबिवली येथील राहत्या घरी जाताना धावत्या लोकलमधून भांडुप-नाहुर स्थानकादरम्यान…