Category: crime
Salute to the bird friend in khaki
खाकीतल्या पक्षीमित्राला सलामटाकाऊ पदार्थांचा वापर करून पक्षासाठी करतोय दाणा-पाण्याची सोय उन्हा असो वा हिवाळा! पक्षांसाठी दाणा-पाण्याची सोय करण्यासाठी खाकीतला पक्षमित्र पोलीस अंमलदार सुमित राठोड हे कायम तत्पर असतात. नागपूर राखीव पोलीस बलात कर्तव्याला असलेले सुमित राठोड हे नुकतेच सुटीवर घरी परतले आहेत. मार्च महिन्यात जाणवणारे उन्ह लक्षात घेता त्यांनी पक्षांकरिता टाकाऊ पदार्थांपासून कृत्रिम घर ,अन्न…
Thanks to the Kalyan traffic police, the motorcycle stolen from Mumbai was recovered
कल्याण वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबईतून चोरीला गेलेली मोटारसायकल मिळाली परत टोनिंग व्हॅनवर कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक मिलिंदसिंग राजपूत यांना एक टीव्हीएस कंपनीची मोटरसायकल संशयास्पद आढळून आली. सदर मोटर सायकलचे हॅण्डल लॉक तुटलेले होते. त्यामुळे ही दुचाकी चोरल्याचा संशय आला. त्यामुळे राजपूत व हवालदार गोपाळे यांनी मोटारसायकलचे इंजिन नंबर, चेसिस नंबरवरून मालकाची माहिती मिळवली. त्यांच्याशी मोबाईल…
Mumbai Police dies due to overcrowding
रेल्वेच्या गर्दीमुळे मुंबई पोलिसाचा मृत्यूकर्तव्याला जाताना डोंबिवली-कोपर दरम्यान धावत्या गाडीतून पडले डोंबिवली : कर्तव्याला जाण्यास निघालेल्या २५ वर्षीय पोलीस अंमलदार रोहित रमेश किलजे यांचे धावत्या रेल्वेतून पडल्याने निधन झाले. ते ताडदेव ल विभागात कर्तव्याला होते. ते अनुकंपावर भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे. रोहित हे नेहमी प्रमाणे डोंबिवली स्थानकात आले….
Mumbai Police busted MD manufacturing factory in Sangli
मुंबई पोलिसांनी सांगलीत एमडी बनवणाऱ्या कारखान्याचा केला पर्दाफाश२५२.२८ कोटींच्या ड्रग्जसह एका महिलेला व ९ पुरुषांना अटक मुंबई : मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ७ च्या पथकाने सांगलीत सुरू असलेल्या एमडी कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत २५२.२८ कोटी रुपयांचे १२६१४१ कि.ग्रॅ. एमडी. (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले असून ९ पुरुषांना व एका महिलेला बेड्या ठोकण्यात…
Rajasthan gang busted for stalking and robbing APMC traders
एपीएमसीच्या व्यापाऱ्यांचा पाठलाग करून लुटणाऱ्या राजस्थानच्या टोळीचा पर्दाफाश नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ च्या कारवाईत ७ गुन्ह्यांची उकल नवी मुंबई : नवी मुंबईत व्यापाऱ्यांचा पाठलाग करून त्यांच्या कारच्या काचा फोडून मुद्देमाल पळवणाऱ्या राजस्थानच्या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई नवी मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने केली. या कारवाईमुळे ७…
D. B. 5 crimes were solved in Mumbai, Nalasopara and Navi Mumbai in the action of traffic police
दिवसा कचरा वेचायचा आणि रात्री फिरण्यासाठी दुचाकी चोरायचाडी. बी. मार्ग पोलिसांच्या कारवाईत मुंबई, नालासोपारा व नवी मुंबईतील ५ गुन्ह्यांची उकल मंबई : दिवसा कचरा वेचायचा आणि रात्री फिरण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई मुंबईच्या डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी केली. या कारवाईमुळे मुंबई, नालासोपारा व नवी मुंबईतील ५ गुन्ह्यांची उकल…
The person carrying the pistol was arrested by the Mumbai Crime Branch
पिस्तूल, काडतूस बाळगणाऱ्याला अटकपोलीस हवालदार गायकवाड यांची उत्तम कामगिरी मुंबई : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वजताच मुंबई पोलीस दलही सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ६ च्या पथकाने पिस्तूल, २ जिवंत काडतूस बाळगणाऱ्याला अटक केली. ही कारवाई हवालदार गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे घाटकोपर परिसरातील राजावाडी रुग्णालयासमोर करण्यात आली. या कारवाईदरम्यान पिस्तूल, दोन…
The three who broke into the house and beat up the old man and robbed him of lakhs of rupees
घरात घुसून वयोवृद्धेला मारहाण करून लाखोंचा ऐवज लुटणारे तिघे गजाआड४ तासांत कांदिवली पोलिसांकडून गुन्ह्याची उकल मुंबई : मलबार हिल, जुहू पाठोपाठ कांदिवलीत ६४ वर्षीय वयोवृद्धेला घरात घुसून मारहाण करत लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या तिघांना गजाआड करण्यात आले. ही कौतुकास्पद कारवाई कांदिवली पोलिसांनी अवघ्या ४ तासांत केली. या कारवाईत १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अँटनी अल्लूया…
A woman who worked as a housekeeper for the smuggler of 2 crore 70 lakhs was arrested
२ कोटी ७० लाखांचा मुद्देमाल पळवणाऱ्याला घरकाम करणाऱ्या महिलेला अटकपवई पोलिसंनी २४ तासांत गुन्ह्याची केली उकल मुंबई : घर मालकाचे २ कोटी ७० लाख १७ हजार ५१५ रूपयांचे दागिने व रोकड चोरणाऱ्या २३ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत पवई पोलिसांनी केली. पवईतील उच्चभ्रू वसाहतीत एक कुटुंबिय राहतात….
Mumbai Crime Solved by National Police Group
★खुर्च्या तोडल्या म्हणून पोटात खुपसला चाकू★नॅशनल पोलीस ग्रुपमुळे मु़ंबईच्या गुन्ह्याची उकल★धावत्या एक्सप्रेसमध्ये (जबलपूरमध्ये) आरोपीला ठोकल्या बेड्या मुंबई : कर्तव्याला हद्द नसते, हे पुन्हा एकदा नॅशनल पोलीस ग्रुपमुळे (National Police Group) उघडकीस आले. या ग्रुपमधील कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे मुंबईच्या आरोपील जबलपूर येथे धावत्या एक्सप्रेसमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. या आरोपीने खुर्च्या तोडल्या म्हणून रुम पार्टनरच्या पोटात चाकू खुपसून…

