police varata

मुंबईत ५१ लाखांचे ड्रग्ज जप्त । Drugs worth 51 lakh seized in Mumbai

परदेशी नागरिकासह दोन तस्करांना अटक मुंबई : मुंबईतील गोरेगाव व माहिम परिसरात अमली पदार्थविरोधी विभागाच्या कांदिवली व वरळीच्या पथकाने अनुक्रमे २२ किलो ‘गांजा’, २१४ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त केला. या ड्रग्जची किंमत ५१ लाख रुपयांचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत एका परकीय नागरिकासह दोन तस्करांना अटक करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे कांदिवली युनिटने २३…

Read More

20 lakh found in railway। हे २० लाख रुपये कोणाचे?

धावत्या रेल्वेत सापडलेली पैशांनी भरलेली बॅग कल्याण : रेल्वे प्रवासादरम्यान २० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग सापडली आहे. एका सज्जन प्रवाशांनी ही बॅग कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. २२ सप्टेंबर २०२४ रोजी २१.५७ वाजण्याच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्टेशन येथून अप सीएसएमटी लोकल गाडीच्या मधल्या जनरल डब्यामध्ये प्रवाशांना बेवारस बंग विना मालक मिळून आल्याने ती…

Read More
Thane grp

A woman who robbed female passengers going to Konkan was shackled | कोकणात जाणा-या महिला प्रवाशांना लुटणा-या महिलेला ठोकल्या बेड्या

चो-या करण्यासाठी बुलडाण्यातून यायची मुंबईतठाणे लोहमार्ग गुन्हे शाखेच्या कारवाईत ३ गुन्ह्यांची उकल ठाणे : कोकणात जाणा-या मुंबई, ठाण्याच्या महिला प्रवाशांना लुटणाºया सराईत आरोपी महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई ठाणे लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या महिलेच्या अटकेमुळे ३ गुन्ह्यांची उकल झाली असून, २ लाख ६६ हजार रुपयांचे ८५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले…

Read More

Mumbai Crime Branch Unit 11 handcuffed the gangster for whom the UP Police had announced a reward of Rs 50,000

यूपी पोलिसांनी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केलेल्या गँगस्टरला मुंबई गुन्हे शाखा युनिट ११ ने ठोकल्या बेड्या मुंबई : यूपी पोलिसांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलेल्या गँगस्टरला मुंबई गुन्हे शाखा ११ च्या पथकाने बेड्या ठोकल्या. या आरोपीला पुढील तपासासाठी यूपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यूपीतील कोतवाली गाझियाबाद पोलीस ठाण्यासह ७ गुन्हे दाखल असलेल्या एका…

Read More

Commendable action of Police Constable Amol Ingle, Umesh Thakur

घरफोडी, मोबाईल, लॅपटॉप चोरणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्यापोलीस अंमदार अमोल इंगळे, उमेश ठाकूर यांची कौतुकास्पद कारवाई ठाणे : घरफोडी, मोबाईल, लॅपटॉप चोरणाऱ्या ३ सराईत आरोपींना बेड्या ठाेकण्यात आल्या. ही कारवाई पोलीस अंमदार अमोल इंगळे, उमेश ठाकूर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा घटक २ च्या पथकाने केली. हे आरोपी हाती लागल्याने ७ गुन्हे उघडकीस आले असून…

Read More

Tamil Nadu gang

मुंबई, ठाणे जिल्ह्यात चोऱ्या करणाऱ्या तामिळनाडूच्या टोळीचा पर्दाफाश१२ गुन्ह्यांची उकल करण्यात कल्याण रेल्वे गुन्हे शाखेला यश मुंबई : मुंबई शहर व रेल्वे मार्गावरील कल्याण, डोंबिवली व ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोऱ्या करणाऱ्या तामिळनाडूच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही टोळी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या हाती लागल्याने १२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या कारवाईदरम्यान ११…

Read More

Kidnapping of broker’s 4-month-old son exposes Bangladeshi women who bring them to India for prostitution

दलालाच्या ४ महिन्यांच्या मुलाच्या अपहरणामुळे बांगलादेशी महिलांना भारतात वेश्याव्यवसायासाठी आणणाऱ्याचा पर्दाफाश डोंबिवली : बांगलादेशी महिलांना गारमेंटमध्ये कामाला लावण्याचे आमिष दाखवून भारतात छुप्या मार्गाने आणून वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दलालाचा पर्दाफाश झाला आहे. बळी पडलेल्या १७ वर्षीय मुलीने वैतागून दलालाच्या ४ महिन्यांच्या मुलाचे अपहरण केल्याने दलालाचे बिंग उजेडात आले. या गुन्ह्याची उकल ठाणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखा २…

Read More

The accused in the house burglary in Mumbai, Navi Mumbai, Thane was jailed

विमानाने येऊन मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला धाडले तुरुंगात सपोनि धनराज केदारे यांची उत्तम कामगिरीभिवंडी गुन्हे शाखा घटक २ च्या कारवाईमुळे २२ गुन्ह्यांची उकल ठाणे : आसाममधून विमानाने येऊन मुंबई, ठाणे व नवी मुंबईत घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपीला तुरुंगात धाडण्यात आले. ही कारवाई भिवंडी गुन्हे शाखा घटक २ च्या पथकाने केली. या…

Read More

The man who abducted a 15-year-old girl and gave a challenge to the Mumbai police was handcuffed

१५ वर्षांच्या मुलीला पळवून मुंबई पोलिसांना चॅलेन्ज देणाऱ्याला ठोकल्या बेड्याबिहारमध्ये आरसीएफ पोलिसांची कारवाई मुंबई : चेंबूरच्या वाशी नाका परिसरातून १५ वर्षांच्या मुलीला पळवणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मला पकडून दाखवा, असे चॅलेन्ज फोन करून आरोपी पोलिसांना देत होता. त्याच्या अटकेसाठी आरसीएफ पोलिसांनी (Mumbai police) बिहार राज्यात तळ ठोकला व वेशांतर करून त्याला ताब्यात घेतले व मुलीची…

Read More

Crime solved by API Liladhar Patil

बेस्ट बसमध्ये प्रवाशाचा ४ लाख ४८ हजारांचा ऐवज चोरणारा अटकेतसपोनि लिलाधर पाटील यांच्यामुळे गुन्ह्याची उकल मुंबई : बेस्ट बस प्रवासादरम्यान ४ लाख ४८ हजारांचा सोन्याचा ऐवज चोरणाऱ्याला अटक करण्यात आली. सदर कारवाई मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी (Azad Maidan Police) केली. या कारवाईत चोरला गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जयंता सोमय्या पुजारी (वय…

Read More
error: Content is protected !!