
Category: crime
मुंबई, ठाणे, लोणावळा, गोवा येथे विदेशी मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेणारी थायलंडची महिला जेरबंद । Thai woman jailed for procuring prostitution from foreign girls in Mumbai, Thane, Lonavala, Goa
वपोनि चेतना चौधरी यांच्यामुळे गुन्ह्याची उकलदोन विदेशी मुलींची सुटका ठाणे : उल्हासनगरात थायलंडच्या मुलींकडून सुरू असलेल्या वेश्याव्यसायाचा पर्दाफाश केल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने अशा प्रकारचा गुन्हा उघडकीस आणला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. या कारवाईत थायलंडच्या २ मुलींची सुटका करण्यात आली. ठाणे गुन्हे…

मुंबईत मांडुळ सापाची तस्करी। Mandul snake smuggling in Mumbai
तेलंगणा, मुंबई, ठाण्याचे चौघे गजाआडसपोनि अमित देवकर, पोउपनि रूपेश भागवत यांच्यामुळे गुन्ह्याची उकल मुंबई : दुर्मिळ मांडुळ सापाची तस्करी करणाऱ्या तेलंगणा, मुंबई, ठाण्यातील आंतरराज्यीय टोळीतील चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई मुंबईच्या कफ परेड पोलिसांनी केली. कफ परेड पोलीस ठाण्यातील मेकर टॉवर जवळ काही इसम हे मांडूळ सापाची विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती सपोनि अमित…

खेळण्यातील नोटा व बनावट सोन्याद्वारे फसवणूक करणाऱ्या भामट्याला ठोकल्या बेड्या । Shackled to a fraudster with toy notes and fake gold
मुंबईच्या शिवाजीनगर पोलिसांची उल्लेखनिय कारवाई मुंबई : भारतीय चलनातील एक खरी नोट ही भारतीय बच्चो की बँक व इंग्रजीमध्ये FULL OF FUN असे लिहिलेल्या नोटांचा बंडल वापरून लोकांची फसवणूक कऱणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई मुंबईच्या शिवाजीनगर पोलिसांनी केली. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पनवेल, नौपाडा, सुरत व अर्नाळा पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल…

६ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या तीन इसमांना अटक। Three people who came to sell whale vomit worth Rs 6 crore arrested
सपोउपनि दत्ताराम भोसले यांच्यामुळे गुन्ह्याची उकल ठाणे : ६ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या तीन जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखा घटक ३ च्या पथकाने केली. या कारवाईत व्हेल माशची उलटी व कार असा ६ कोटी २२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २७ सप्टेंबर रोजी गुन्हे…

परवाच्या पावसामुळे पोलिसांनी गमावला सहकारी । Amit Gondke of Mumbai Railway Police passed away after falling from the train
धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू मुंबई : परवा महामुंबईत झालेल्या धो धो पावसामुळे मुंबईची लोकल सेवा कोलमडली. परिणामी घरी परतणाऱ्या लाखो प्रवाशांनी जीवावर उधार होत लोकलमध्ये लटक प्रवास केला. या प्रवासात मुंबई लोहमार्ग पोलीस दलात कर्तव्याला असलेले अंमलदार अमित ज्ञानेश्वर गोंदके (२८) यांनी जीव गमावला. कर्तव्य बजावून डोंबिवली येथील राहत्या घरी जाताना धावत्या लोकलमधून भांडुप-नाहुर स्थानकादरम्यान…

मुंबईत केलेल्या २.७५ कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून सुटकेसाठी ठाण्यात बांधकाम व्यावसायिकाच्या २० वर्षीय मुलाचे अपहरण । Kidnapping of 20-year-old son of construction worker in Thane
धो धो पावसात ठाणे पोलीस दलाच्या १५ अधिकारी व ८० अंमलदारांच्या विशेष पथकाने १० जणांच्या टोळीला ठोकल्या बेड्या ठाणे : मुंबईत केलेल्या २ कोटी ७५ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून सुटकेसाठी ठाणे जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकाच्या २० वर्षीय मुलाचे अपहरण करून २ कोटींची खंडणी मागणाऱ्या १० जणांच्या टोळीला तुरुंगात धाडण्यात आले. या कारवाईसाठी विशेष १५ अधिकारी व ८०…

चाकूने वार करून रिक्षाचालकाला लुटणाऱ्या चौघांना अटक । Four arrested for robbing
मुंबईच्या वर्सोवा पोलिसांनी १२ तासांत केली गुन्ह्याची उकल मुंबई : चाकूने वार करून रिक्षाचालकाला लुटणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबईच्या वर्सोवा पोलिसांनी केली. गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. एक रिक्षाचालक २४ सप्टेंबर रोजी रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास अंधेरी परिसरातील चाय कॉफी बस स्टॉप येथे फोनवर बोलत होता. त्यावेळी चार जण…
मुंबईत ५१ लाखांचे ड्रग्ज जप्त । Drugs worth 51 lakh seized in Mumbai
परदेशी नागरिकासह दोन तस्करांना अटक मुंबई : मुंबईतील गोरेगाव व माहिम परिसरात अमली पदार्थविरोधी विभागाच्या कांदिवली व वरळीच्या पथकाने अनुक्रमे २२ किलो ‘गांजा’, २१४ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त केला. या ड्रग्जची किंमत ५१ लाख रुपयांचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत एका परकीय नागरिकासह दोन तस्करांना अटक करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे कांदिवली युनिटने २३…

20 lakh found in railway। हे २० लाख रुपये कोणाचे?
धावत्या रेल्वेत सापडलेली पैशांनी भरलेली बॅग कल्याण : रेल्वे प्रवासादरम्यान २० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग सापडली आहे. एका सज्जन प्रवाशांनी ही बॅग कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. २२ सप्टेंबर २०२४ रोजी २१.५७ वाजण्याच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्टेशन येथून अप सीएसएमटी लोकल गाडीच्या मधल्या जनरल डब्यामध्ये प्रवाशांना बेवारस बंग विना मालक मिळून आल्याने ती…

A woman who robbed female passengers going to Konkan was shackled | कोकणात जाणा-या महिला प्रवाशांना लुटणा-या महिलेला ठोकल्या बेड्या
चो-या करण्यासाठी बुलडाण्यातून यायची मुंबईतठाणे लोहमार्ग गुन्हे शाखेच्या कारवाईत ३ गुन्ह्यांची उकल ठाणे : कोकणात जाणा-या मुंबई, ठाण्याच्या महिला प्रवाशांना लुटणाºया सराईत आरोपी महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई ठाणे लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या महिलेच्या अटकेमुळे ३ गुन्ह्यांची उकल झाली असून, २ लाख ६६ हजार रुपयांचे ८५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले…