Category: crime
सातारच्या पोलीस कन्येचा राज्यात डंका ! Police daughter
कुमारी रितिकाने युनायटेड किंग्डममध्ये मिळवली मास्टर डिग्री उदय आठल्ये मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण! मुलगी शिकली, प्रगती झाली! असे एक ना अनेक ब्रीद्वाक्य लहानपणापासून कानी पडत आहेत. शिक्षण, नोकरी, संसार हे जीवनातील महत्त्वाचे टप्पे त्या त्या वेळी महिला १०० टक्के पूर्ण करतात. असा महत्त्वाचा टप्पा सातारच्या पोलीस कन्या रितिका जाधव हिने नुकताच पूर्ण केला आहे. तिने…
२६/११ पेक्षा मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असलेल्या अल सुफाच्या दोन दहशतवाद्यांना धाडले तुरुंगात । Two Al Sufa terrorists who were preparing for a bigger terrorist attack than 26/11 were jailed
उल्लेखनिय तपासाबद्दल वपोनि हेमंत चंद्रकांत पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर ठाणे : २६/११ पेक्षा मोठे दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असलेल्या अल सुफाच्या दोन दहशतवाद्यांना तुरुंगात धाडण्यात आले. या आरोपींचा राजस्थानच्या जयपूरमध्ये झालेल्या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी महाराष्ट्रात बॉम्बस्फोट करण्यासाठी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची कबुली दिली. जुलै २०२३ मध्ये पुणे…
तासवडे टोलनाक्यावर १५ लाख रुपयांची रोखड जप्त। 15 lakhs cash seized
तळबीड पोलिसांची उत्तम कामगिरी उदय आठल्ये सातारा : तासवडे टोलनाका येथील राबवलेल्या नाकाबंदी दरम्यान १५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस दलाच्या तळबीड पोलिसांनी केली. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. त्या अनुषांगाने आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. याचे काटेकोरपण पालन होण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस…
पोलिसांच्या ‘सारथी’ला ‘पोलीस वार्ता’चा सलाम । Rickshaw driver Vishnu who frees the police
मुंबई : पोलीस खात्या प्रति असलेली निष्ठा, सन्मान, त्यांना कर्तव्य बजावताना आलेल्या खडतर अडचणी यांची जाण असलेले विष्णू जनाजी धस (वय ६८) हे सध्या पोलिसांचे सारथी म्हणून नावारूपाला आले आहेत. मुंबईत कोठेही खाकी वर्दीवाला अथवा पोलिसाची देहयष्टी असलेली व्यक्ती नजरेस पडताच विष्णूजी रिक्षा (Rickshaw driver Vishnu Dhas) थांबवतात आणि आपुलकीने संबंधितांना विचारून पोलीस ठाणे अथवा…
दुहेरी हत्याकांडांतील फरार आरोपी गजाआड । Action of Pune Crime Branch
आरोपीसह कारवाई करणारे गुन्हे शाखा ६ चे पोलीस पथक
यूपीच्या १८ वर्षांच्या मुलाची खाडीपुलाला गळफास घेऊन आत्महत्या । 18-year-old boy from UP committed suicide by hanging himself at Khadipul
२ तासांच्या अथक प्रयत्नाअंती लटकलेला मृतदेह काढला सोशल मीडियाद्वारे डोंबिवली लोहमार्ग मृताच्या नातेवाईकांचा घेतला शोध डोंबिवली : १८ वर्षांच्या राहुल प्रजापती याने भोपर खाडीपुलाला गळफास लावून आत्महत्या केली. २ तासांच्या अथक प्रयत्नाअंती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी उंचावर लटकलेला मृतदेह खाली उतरवला. तरुणाच्या खिशात कुठलेही ओळखपत्र नसताना केवळ सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून लोहमार्ग यूपीच्या तरुणाच्या नातेवाईकांचा…
१७ वर्षीय मुलीसह महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलाल महिलेला अटक । A woman who procured prostitution from women including a 17-year-old girl was arrested
पोलीस उपनिरीक्षक अंजली वाणी यांच्यामुळे गुन्ह्याची उकल मुंबई : अल्पवयीन मुलीसह महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलाल महिलेला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अंजली वाणी (Police Sub-Inspector Anjali Vani) यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईच्या डीएन नगर पोलिसांनी केली. या कारवाईत १७ वर्षीय मुलीची व २ महिलांची सुटका करण्यात आली आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या…
आज पोलीस स्मृती दिन | Police Memorial Day
देशभरातील २१४ शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली उदय आठल्ये ठाणे : लडाखमधील भारताच्या सिमेवर बर्फाच्छादित अशा हॉटस्प्रीग या ठिकाणी २१ आॅक्टोबर १९५९ साली १० पोलीस जवान गस्त घालत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. याला पोलिसांनीही सडेतोड उत्तर दिले. शेवटच्या क्षणापर्यंत चिनी सैनिकांशी झुंज दिली. मात्र, या हल्यात दहाही पोलीस शहीद झाले. या…
ऑनलाईन लुटणाऱ्या टोळीची पोलखोल । Action of Panvel Cyber Police in Vasai-Virar
पनवेल सायबरच्या पोलिसांची वसई-विरारमध्ये कारवाई नवी मुंबई : उत्तर प्रदेश, राजस्थानसह अन्य राज्यातील मुलांना कामासाठी बोलावून त्यांच्या कागदपत्रांद्वारे बँकेत खाते उघडून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळी पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई नवी मुंबई शहर पोलीस आयुक्तालयाच्या पनवेल सायबर सेलच्या पथकाने केली. या कारवाईत ५२ डेबिट कार्ड, १८ मोबाईल, १७ चेकबूक, १५ सिमकार्ड, ८ आधारकार्ड,…

