
Category: crime

Mobile stolen while booking Ola car in Mumbai । मुंबईत ओला कार बूक करताना पळवला मोबाईल
आरोपी टेम्पोचालकाला शिवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या मुंबई : ओला कार बूक करत असताना एका व्यक्तीच्या हातातून मोबाईल खेचून (Mobile stolen while booking Ola car in Mumbai)पळवणाऱ्या टेम्पोचालकाला अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबईच्या शिवडी पोलिसांनी केली. या कारवाईदरम्यान चोरलेले मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. अशी झाली चोरी… संजू गोपाळ मेनंन (वय…

Gun, 10 cartridges seized in Mumbai। मुंबईत बंदूक, १० काडतूस जप्त
आरसीएफ पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या मुंबई : बंदूक, १० जिवंत काडतूस, मॅगझिन बाळगणाऱ्या ( Gun, 10 cartridges seized in Mumbai) प्रकरणी आरोपी पप्पू बाबू मगरे (वय २९ वर्षे), अल्लारखा हजीमीयान शेख (वय २४ वर्षे) यांना अटक केली. ही कारवाई मुंबई पोलीस दलाच्या आरसीएफ पोलिसांनी केली. या कारवाईत पोलिसांनी एक बंदूक, दहा जिवंत काडतुसे व दोन…

Madhya Pradesh-Maharashtra liquor smuggling busted । मध्य प्रदेश-महाराष्ट्र दारू तस्करीचा पर्दाफाश
पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांच्यामुळे ७९ लाखांचा मुद्देमाल जप्त मध्य प्रदेशातून महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या दारू तस्करीचा (Madhya Pradesh-Maharashtra liquor smuggling busted) पर्दाफाश झाला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे धुळे जिल्ह्याच्या शिरपूर पोलिसांनी केली. या कारवाईत विदेशी दारूसह ७९ लाख २९ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे….

A man commits suicide in Mumbai due to sextortion | सेक्सटॉर्शनला वैतागून मुंबईत एकाची आत्महत्या
sextortion | A man commits suicide in Mumbai due to sextortion

Online loot of CA in Pune across the country | पुण्यातील सीएची दिल्लीच्या भामट्यांसोबत देशभरात आॅनलाईन लूट
नवी मुंबई पोलिसांमुळे महाराष्ट्रातील ४ तर देशभरातील २२ गुन्ह्यांतील सहभाग उजेडात नवी मुंबई : पुण्यात सीएची नोकरी करताना दिल्लीतील भामट्यांच्या मदतीने देशभरात आॅनलाईन लुटण-याचा पर्दाफाश झाला. ही कौतुकास्पद कारवाई नवी मुंबई पोलीस (Navi Mumbai Police) दलाच्या सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या कारवाईमुळे आरोपी आकाश उमेश पांडे (वय 35, धंदा- नोकरी, रा. ठि- बी/602, गुडविल…

Misuse of RTI in Thane | ठाण्यात माहिती अधिकाराचा गैरवापर
आझाद मैदानात उपोषणास बसून शासकीय अधिकाºयांकडे खंडणी मागणारे गजाआड गुन्ह्याचा घटनाक्रम जयंत दामोदर जोपळे, व्यवसाय- नोकरी (सह दुद्घयम निबंधक, वर्ग 2) यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता सुभाष पाटील (रा. नाशिक), समशाद पठाण, संतोष हिरे यांनी केला. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारअर्ज केला. निलंबन टाळायचे असल्यास २ लाख रुपयांची मागणी केली. मात्र…

Gangsters stealing gold chains in Kalyan, Dombivli | कल्याण, डोंबिवलीत सोनसाखळ्या चोरणारे गजाआड
मानपाडा पोलिसांच्या कारवाईमुळे ९ गुन्ह्यांची उकल कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये सोनसाखळी चोरणाºया दोन सराईत आरोपींना मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ही कौतुकास्पद कारवाई मानपाडा पोलिसांनी | Manpada Police केली. या कारवाईमुळे कल्याण, कोळसेवाडी, डोबिंवलतील चेन स्नॅचिंगचे आठ गुन्हे, मोटारसायकल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला असून ८ लाख १८ हजार ५०० रुपयांचे १५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे…