Category: crime
Appreciable performance of Cyber Police of Mira-Bhainder, Vasai-Virar Police Commissionerate
२५० विद्यार्थी व २५ शिक्षकांना दिले ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे धडेमिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी मिरा रोड : दिवसेंदिवस वाढणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्ड्ये यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर यांनी १६ ते २० वयोगटातील शाळा, महाविद्यालयातील…
Good action by Thane Crime Branch
१९ गुन्ह्यांची उकल करणाऱ्या गुन्हे शाखा २ च्या पोलिसांचा सन्मान ठाणे : गुन्हे प्रकटीकरण शाखा घटक २ च्या पथकाचा ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. या सुवर्ण क्षणाला निमित्त ठरले १९ गुन्ह्यांची केलेली उकल! ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी झाल्या प्रकरणी (गु.र.क्र. १०७९/२०२३) भादंवि कलम ३९२,…
Good work National Police Group
गोव्यातून पळवलेली कार शिर्डीत जप्तनॅशनल पोलीस ग्रुपमधील मुंबई पोलीस अधिकाऱ्याचे मोलाचे योगदान मुंबई : मुंबई पोलीस दलाचे अधिकारी, अंमलदार कायम सतर्क असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्याला निमित्त ठरले गोव्यातून पळवलेली कार! ही कार अवघ्या ४० मिनिटांत जप्त करण्यात आली. या गुन्ह्याची उकल करण्यात नॅशनल पोलीस ग्रुपमध्ये (National Police Group) महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुंबई…
Robber of elderly women in mail, express arrested
मेल, एक्सप्रेसमध्ये वृद्ध महिलांना लुटणारा अटकेतठाणे गुन्हे शाखा २ च्या कारवाईमुळे ४ गुन्ह्यांची उकल मुंबई : मेल, एक्सप्रेसमधून (mail, express) प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध महिलांचा सोन्याचा ऐवज चोणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने केली. या कारवाईमुळे ४ गुन्ह्यांची उकल झाली असून, ४ लाख ९९ हजार ३३२ रूपयांचे…
The accused was handcuffed by the team of Crime Branch 7 in UP
मुंबईत पत्नीचा खूनआरोपीला यूपीत गुन्हे शाखा ७ च्या पथकाने ठोकल्या बेड्या मुंबई : पत्नीचा गळा घोटणाºया पतीला यूपीत गजाआड करण्यात आले. ही कारवाई मुंबई गुन्हे शाखा कक्ष ७ च्या पथकाने केली. अवघ्या २४ तास गुन्हा उघडकीस आणल्याने वरिष्ठांनी तपासी पथकाचे कौतुक केले. खुनाचा घटनाक्रम कांजूरमार्ग पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये आरोपी नामे राजेश यादव याने कोणत्या तरी…
Charas oil | Drug trafficking
आॅनलाईन चरस आॅईल, गांजा विकणाºयाला ठोकल्या बेड्या,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांची कौतुकास्पद कामगिरी ठाणे : ड्रग्ज विकणाºयांवर कारवायांचा सपाटा लावल्यामुळे तस्करांनी आता आॅनलाईन विक्रीचा मार्ग स्वीकारला, हे ठाणे पोलीस दलाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ५ च्या पथकाच्या | Thane Police Crime Branch | कारवाईमुळे समोर आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके…
Arrested two Irnis running gold chains । सोनसाखळी पळवणारे दोन इरणी गजाआड
ठाणे : मोटारसायकलवरून सोनसाखळ्या चोरणाऱ्या दोन इरणी आरोपींना (Two Iranian accused) गजाआड करण्यात आले. ही कारवाई अंमलदार सुनील निकम, तेजस ठाणेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखा घटक ५ च्या (Crime Branch of Thane Police Force) पथकाने केली. आसिफ शब्बीर सैय्यद (वय ६२, रा. पाटीलनगर गल्ली नं. ४, आंबीवली ता. कल्याण जि.ठाणे…
In Kandivali, the man who made MD at home was exposed। कांदिवलीत घरातच एमडी बनवणाऱ्याचा पर्दाफाश
दोन जणांना १ कोटी ५ लाखांच्या एमडीसह अटक मंबई : एमडी बनवण्याचा राहत्या घरातच कारखाना उघडल्या प्रकरणी दोन जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई मुंबईतील मालवणी पोलिसांनी केली. या कारवाईदरम्यान १ ग्रॅम ” मेफेड्रॉन” (MD) ५ हजार रुपये, १०० थिनर या नशेच्या बॉटल किंमत ७ हजार, ५०३ ग्रॅम उच्च प्रतिचा ” मेफेड्रॉन” (MD)” हा अंमली…
theft in masjid । मुंबई, पुणे, कानपूरमधील मस्जिदमध्ये डल्ला मारणारा गजाआड
मुंबईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा ५ च्या कारवाईमुळे ५ गुन्ह्यांची उकल मुंबई : पहाटेच्या आजानपूर्वी मस्जिदमध्ये(theft in masjid) डल्ला मारणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात आले. ही कारवाई (mumbai police) मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखा कक्ष ५ च्या पथकाने केली. अजीम मोहम्मद आलम शेख (२९, रा. ठि. छोरी मोहल्ला, कर्नल गंज, कानपूर, राज्य उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव…
Abduction of 2-month-old baby । मूल होत नसलेल्या अंबरनाथच्या दाम्पत्यासाठी २ महिन्यांच्या बाळाचे अपहरण
लोहमार्ग गुन्हे शाखेने आरोपींना पुणे, मुंबईत ठोकल्या बेड्या मुंबई : मूल होत नसलेल्या अंबरनाथच्या दाम्पत्यासाठी २ महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना पुणे व मुंबईत बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखेच्या (Mumbai Railway Crime Branch) पथकाने केली. सुखरूप सुटका करून बाळाला आईच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पश्चिम लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त…

