police varata

20 lakh found in railway। हे २० लाख रुपये कोणाचे?

धावत्या रेल्वेत सापडलेली पैशांनी भरलेली बॅग कल्याण : रेल्वे प्रवासादरम्यान २० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग सापडली आहे. एका सज्जन प्रवाशांनी ही बॅग कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. २२ सप्टेंबर २०२४ रोजी २१.५७ वाजण्याच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्टेशन येथून अप सीएसएमटी लोकल गाडीच्या मधल्या जनरल डब्यामध्ये प्रवाशांना बेवारस बंग विना मालक मिळून आल्याने ती…

Read More

Salute to the bird friend in khaki

खाकीतल्या पक्षीमित्राला सलामटाकाऊ पदार्थांचा वापर करून पक्षासाठी करतोय दाणा-पाण्याची सोय उन्हा असो वा हिवाळा! पक्षांसाठी दाणा-पाण्याची सोय करण्यासाठी खाकीतला पक्षमित्र पोलीस अंमलदार सुमित राठोड हे कायम तत्पर असतात. नागपूर राखीव पोलीस बलात कर्तव्याला असलेले सुमित राठोड हे नुकतेच सुटीवर घरी परतले आहेत. मार्च महिन्यात जाणवणारे उन्ह लक्षात घेता त्यांनी पक्षांकरिता टाकाऊ पदार्थांपासून कृत्रिम घर ,अन्न…

Read More

Thanks to the Kalyan traffic police, the motorcycle stolen from Mumbai was recovered

कल्याण वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबईतून चोरीला गेलेली मोटारसायकल मिळाली परत टोनिंग व्हॅनवर कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक मिलिंदसिंग राजपूत यांना एक टीव्हीएस कंपनीची मोटरसायकल संशयास्पद आढळून आली. सदर मोटर सायकलचे हॅण्डल लॉक तुटलेले होते. त्यामुळे ही दुचाकी चोरल्याचा संशय आला. त्यामुळे राजपूत व हवालदार गोपाळे यांनी मोटारसायकलचे इंजिन नंबर, चेसिस नंबरवरून मालकाची माहिती मिळवली. त्यांच्याशी मोबाईल…

Read More
error: Content is protected !!