police varata

IPS Sathya Sai Karthik

हैदराबादच्या मातीत जन्मलेल्या आयपीएस सत्य साई कार्तिक यांची महाराष्ट्रात धडाकेबाज कामगिरी ✒️ उदय आठल्ये महाराष्ट्र पोलीस दलात कर्तव्यनिष्ठ अधिकारी व अंमलदारांची मोठी फौज आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासह माणुसकी जपत आहे. यापैकी एक आहेत आयपीएस सत्य साई कार्तिक! या अधिकाऱ्यांने आतापर्यंतच्या कार्यकाळात एकापेक्षा एक धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. याचाच आढवा ‘पोलीस…

Read More

Remarkable action by Police Inspectors Arun Deokar and Raju Tashildar

सातारा क्राईम न्यूज : पिस्तूल विकण्यास आलेल्या टोळीला जेरबंद करण्यात आले. ही उल्लेखनिय कारवाई पोलीस निरीक्षक अरुण देवकर, राजू ताशिलदार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या कारवाईत २ पिस्तूल, ३ काडतूस असा एकूण १ लाख ६० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Read More

Road safety lessons for students in Mira Road

मिरा रोडमध्ये विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडेमिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचा उपक्रम ✒️भीमराव काळेमिरा रोड : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ३५ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत २३ जानेवारी रोजी काशिमीरा वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी सागर इंगोले यांनी मिरा रोड येथील सेवन इलेव्हन स्कूल, पोतदार इंटरनॅशनल स्कूल, जे.पी. इंफ्रा रोड या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना…

Read More
error: Content is protected !!