
Mumbai Railway Police Commissioner Dr. Ravindra Shisve gave valuable guidance
पोलीस अधिकारी, अंमलदारांना मिळाली कर्तव्याची गुरुकिल्लीमु्ंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे मोलाचे मार्गदर्शन मुंबई : इच्छाशक्तीच्या जोरावर कठोर परिश्रम करून लोहमार्ग पोलीस (Railway Police) खात्यात २१ पोलीस उपनिरीक्षक व ५८० महिला व पुरुष अंमलदार भरती झाले. पोलीस खात्यातील कर्तव्याचा व दरडोही जीवनात व्यक्ती म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्याचा अफाट अनुभव असलेल्या मंबई लोहमार्ग पोलीस…