
२० वर्षांपासून आरोपीला ठोकल्या बेड्या ।The accused has been shackled for 20 years
हवालदार सुभाष मोरेंची कौतुकास्पद कामगिरीमुंबई गुन्हे शाखा ७ ची ठाणे जिल्ह्यात कारवाई मुंबई : गेल्या २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरात बेड्या ठोकल्या. ही उत्तम कारवाई हवालदार सुभाष मोरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. या आरोपीला पुढील तपासासाठी मुलुंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आयुब मोहंमद सलीम…