Category: Blog
Your blog category

मुंबई, ठाण्यात गांजा, पिस्तूल बाळगणारे दोन अटकेत । Two arrested for possessing ganja, pistol in Mumbai, Thane
मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा ७ ची कारवाई मुंबई : मुंबईत २ पिस्तूल, ६ काडतूस, गांजा बाळगणाऱ्या दोन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई मुंबई व ठाण्यामध्ये मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा ७ च्या पथकाने केली. या कारवाईत एकूण १६ लाख ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १४.१५…

६५ नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा दिसले हसू । Good performance by Kalwa police
कळवा पोलिसांच्या कारवाईचे कौतुक ठाणे : गहाळ, चोरीला गेलेले मोबाईल परत मिळतील याची आशा सोडून दिलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू झळकले. त्याला निमित्त ठरले ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कळवा पोलीस! या पोलिसांनी उत्तमरित्या कारवाया करून जप्त केलेले ७ लाख २० हजार रुपयांचे ६५ मोबाइल संबंधितांना परत केले आहे. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे…

कराड शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई। A action by the Karad City Police, Local Crime Branch
२४ तासांत दरोड्याच्या गुन्ह्याची उकल१० जणांना अटक, २ कोटी ८९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत उदय आठल्ये सातारा : धावत्या वाहनाला अडवून ३ कोटींची रोकड लुटणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात आले. ही धडाकेबाज कारवाई अवघ्या १० तासांत कराड शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या आरोपींकडून २ कोटी ८९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबर…

पंढरपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर शहरातील १८ मोटारसायकल चोरणारे जेरबंद। 18 motorcycle thieves arrested
पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कौतुकास्पद कारवाई सोलापूर : पंढरपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर शहरात मोटारसायकल चोरणाऱ्या २ सराईत आरोपींना जेरबंद करण्यात आले. ही कौतुकास्पद कारवाई पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी१० लाख ७० हजार रुपयांच्या १८ मोटरसायकल जप्त केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर व सोलापुरात वारंवार दुचाकी चोरीला जात होत्या. या…

दसऱ्याच्या पूर्वदिनी पवई पोलिसांनी नागरिकांना अनोखी भेट । On the eve of Dussehra, Powai Police gave a unique gift to the citizens
चोरीला गेलेले, गहाळ झालेले २०३ मोबाईल केले परत मुंबई : दसऱ्या पूर्वदिनी मुंबईच्या पवई पोलिसांनी २०३ नागरिकांना अनोखी भेट दिली. चोरीला व गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन पोलिसांनी संबंधितांना मोबाईल परत केले. पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अनेक मोबाईल चोरीला गेले. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली होती. या मोबाईलचा त्वरित शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी…
मुंबई, ठाणे, लोणावळा, गोवा येथे विदेशी मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेणारी थायलंडची महिला जेरबंद । Thai woman jailed for procuring prostitution from foreign girls in Mumbai, Thane, Lonavala, Goa
वपोनि चेतना चौधरी यांच्यामुळे गुन्ह्याची उकलदोन विदेशी मुलींची सुटका ठाणे : उल्हासनगरात थायलंडच्या मुलींकडून सुरू असलेल्या वेश्याव्यसायाचा पर्दाफाश केल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने अशा प्रकारचा गुन्हा उघडकीस आणला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. या कारवाईत थायलंडच्या २ मुलींची सुटका करण्यात आली. ठाणे गुन्हे…

२४ तासांत ऑनलाईन लुटलेले १ कोटी वाचवण्यात यश। Successfully saved 1 crore looted online in 24 hours
पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक कर्तव्य!मुंबईच्या सायबर सेल पोलिसांची आणखी एक उल्लेखनिय कारवाई मुंबई : गेल्या २४ तासांत ऑनलाईन लुटलेली १ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वाचवण्यात मुंबईच्या सायबर सेल पोलीस पथकाला यश आले आहे. ही लवकरच संबंधितांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे चालू वर्षांत सायबर सेल पोलिसांनी आतापर्यंत ११४ कोटी रुपये…

६ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या तीन इसमांना अटक। Three people who came to sell whale vomit worth Rs 6 crore arrested
सपोउपनि दत्ताराम भोसले यांच्यामुळे गुन्ह्याची उकल ठाणे : ६ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या तीन जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखा घटक ३ च्या पथकाने केली. या कारवाईत व्हेल माशची उलटी व कार असा ६ कोटी २२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २७ सप्टेंबर रोजी गुन्हे…

पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या दुचाकी चोरांना ठोकल्या बेड्या । Bike thieves arrested in Pune
कोंढवा पोलिसांची उल्लेखनिय कारवाई२० दुचाकी जप्त१९ गुन्ह्यांची उकल पुणे : पुणे शहर व ग्रामीण भागातील डिलेव्हरी बॉय व इतर नागरीकांच्या दुचाकी चोरणाऱ्या ३ सराईत चोरांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई पुणे पोलीस दलाच्या कोंढवा पोलिसांनी केली. या कारवाईत २० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कोंढवा पोलिसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासह घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्याचे…