
Campaign to discipline rickshaw drivers in Mumbai; 426 rickshaws seized, action taken in 2099 cases
Campaign to discipline rickshaw drivers in Mumbai; 426 rickshaws seized, action taken in 2099 cases
Your blog category
Campaign to discipline rickshaw drivers in Mumbai; 426 rickshaws seized, action taken in 2099 cases
बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार करणाऱ्या पकडणाऱ्या
एमएसएफ आणि आरपीएफ सत्कार
विश्वासघातकी मोलकरीण मुंबई पोलिसांच्या जाळ्यात!४४ गुन्ह्यांचा धक्कादायक इतिहास मुंबई : नवी मुंबईतील एका प्रतिष्ठित सोसायटीत घरकाम करणाऱ्या महिलेने मालकाचा विश्वासघात करत लाखोंच्या चोरीचा कट रचला. त्यांच्या घरातून सोन्याचे 54 ग्रॅम दागिने आणि 3 लाख 49 हजारांची रोकड चोरल्याप्रकरणी आरोपी वनिता उर्फ आशा शैलेंद्र गायकवाड (वय 38) हिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या महिलेला पुढील तपासासाठी…
मेल/एक्सप्रेसमध्ये चोरी करणारा गजाआड1.74 लाखांचा मुद्देमाल हस्तगतठाणे गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कामगिरी ठाणे : मेल एक्सप्रेस गाड्यांमधील एसी बोगींमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीस ठाणे गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबईच्या युनिट क्र. 2 च्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणात एकूण 1,74,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. 30 ऑक्टोबर…
मुंबई अमलीपदार्थविरोधी पथकांचा कारवायांचा धडाका* ‘हेरॉईन’ची तस्करी करणाऱ्या यूपी, उतराखंडच्या चौघांना अटक* कांदिवली युनिटन जप्ते केले २.३७ कोटीचे ड्रग्ज Police vartaमुंबई : मुंबई पोलिसांनी अमलीपदार्थविरोधी पथकाने कारवायांचा धडाका लावला असून कांदिवली युनिटने २ कोटी ३७ लाख ६० हजारांचे हेरॉईन जप्त केले. या कारवाई यूपी, उतराखंडच्या चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या. अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखेतील…
अटक आरोपीकडून जप्त केलेले देशी बनावटीचे पिस्टल व कारवाई करणारे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पथक
उदय आठल्ये या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे जयश्री देसाई! जातीधर्म, लहानमोठा गरिब-श्रीमंत भेदभाव न करता केवळ कर्तव्य बजावण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या जयश्री देसाई यांनी स्मितभाषी, प्रेमळपणे स्वभावामुळे जिथे नियुक्ती झाली तेथील नागरिकांची आणि सहकाऱ्यांची कायम मन जिंकली. सध्या त्या कोल्हापूरच्या अपर पोलीस अधीक्षकपदी कार्यरत आहेत. त्यांचा आतापर्यंतच्या जीवन प्रवासाचा…
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सुर्यवंशी यांचा स्तुत्य उपक्रम दिवाळीचा उत्सव सगळीकडे सूरू आहे. मात्र, समाजातील काही निवडक घटकांसाठी आला दिवस समान असतो. नियतीने वाट्याला दिलेल्या परिस्थितीशी झगडत अनेकांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ही बाब लक्षात घेत कराड शहर वाहतूक पोलिस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनाथांसोबत दिवाळी साजरी करण्याचा…
उदय आठल्ये कोणतेही जिल्हा पोलीस दल असो ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सबंध पोलीस खाते कर्तव्य बजावतात त्यांचा ‘कॅप्टन’ खमक्या असावा लागतो. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांच्या गोटात दहशत पसरते. काहीशी अशीच प्रतिमा आहे डॅशिंग अधिकारी आयपीएस अधिकारी समीर शेख यांची! अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या आजवरचा जीवनप्रवास ‘पोलीस वार्ता’च्या डिजीटल दिवाळी अंकाच्या अनुषंगाने पोलीस मित्र तथा पोलीस वार्ताचे संपादक श्री…
लोणंद पोलिसांकडून गुन्ह्याची उकल उदय आठल्ये सातारा : मंदिर परिसरात खून करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस दलाच्या लोणंद पोलिसांनी केली. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ७:४० च्या सुमारास काळज ता. फलटण गावी लक्ष्मी देवी मंदीरात नितीन तकदिर मोहीते (४०, रा. काळज ता. फलटण जि. सातारा) याचा खून झाला. ही माहिती रितेश…