
Water Man Dr. Rajendra Singh
Water Man Dr. Rajendra Singh
nature lover Sumit Rathod in Khaki
Water Man Dr. Rajendra Singh
nature lover Sumit Rathod in Khaki
नशामुक्त कराडसाठी ३ हजार जण धावलेपोलीसांच्या नियोजनातून पहिली मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण – उदय आठल्येसातारा : नशामुक्त कराडसाठी आयोजित मॅरेथॉमनमध्ये ३ हजारांपेक्षा अधिक स्पर्धक धावले. सातारा जिल्ह्यातील पोलिसांच्या माध्यमातून आयोजित केलेली पहिलीच मॅरेथॉन कराड येथे संपन्न झाली. हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. वैशाली कडूकर यांच्या…
चाकूच्या धाकावर मोबाईल, पिकप गाडी चोरणारे तिघे जेरबंदपंढरपूर तालुकाच्या पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर व पथकाची कौतुकास्पद कारवाई ✒️ उदय आठल्येपंढरपूर : चाकूचा धाक दाखवून चालकाला मारून मोबाईल व पिकअप गाडी चोरून नेणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात आले. ही कारवाई पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत आरोपींकडून ११ लाख…
रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्यावाई गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई उदय आठल्येसातारा : रिव्हॉल्व्हर व देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्याला अटक करण्यात आली. ही कारवाई वाई गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. राजेश शंकर सणस असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १ विदेशी बनावटीचे रिव्हॉलवर व १ देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. १६ जानेवारी २०२५ रोजी वाई पोलीस ठाण्याचे…
अभिनेते सयाजी शिंदेंनी केले खाकीतले निसर्गप्रेमी सुमित राठोड यांचे कौतुक नागपूर : १२ जानेवारी २०२५ रोजी रेड स्वास्तिक सोसायटी नागपूर यांचा २४ वा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा नागपूर येथे पार पडला. त्यावेळी सुमित राठोड यांनी प्रमुख पाहुणेपदी उपस्थित राहिलेल्या अभिनेते सयाजी शिंदे व आयकर विभागाचे सह आयुक्त संजय अग्रवाल यांना ‘आपटा’चे वृक्ष भेट दिले….
dombivli police। thane police। New Year 2025
Nature-loving police officer Sumit Rathod in khaki
खाकीतला निसर्गप्रेमी पोलीस नाईक सुमित राठोड
January 2. Maharashtra Police Foundation Day was first celebrated on January 2, 1961. Therefore, in 2025, Maharashtra Police Foundation Day will complete 64 years. This day commemorates the service of the Maharashtra Police Force.