Sinhgad Road Police | पुण्यात सायकल चोरणा-या बंटी-बबलीचा धुमाकूळ
पोलीस अंमलदार सागर शेडगे, राहुल ओलेकर यांची उत्तम कामगिरी सिंहगड रोड पोलिसांनी जप्त केल्या १४ सायकल्स अशा प्रकारे गुन्ह्याची उकल ६ आॅगस्ट २०२३ रोजी सायंकाळ ६ वाजण्याच्या सुमारास मंदार अपार्टमेंट फ्लॅट नं ८ आनंदनगर, अभिनव चिल्ड्रेन स्कूल समोरील पार्किंगमधून महागडी सायकल चोरांनी पळवली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपास…

