police varata

Mobile stolen while booking Ola car in Mumbai । मुंबईत ओला कार बूक करताना पळवला मोबाईल

आरोपी टेम्पोचालकाला शिवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या मुंबई : ओला कार बूक करत असताना एका व्यक्तीच्या हातातून मोबाईल खेचून (Mobile stolen while booking Ola car in Mumbai)पळवणाऱ्या टेम्पोचालकाला अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबईच्या शिवडी पोलिसांनी केली. या कारवाईदरम्यान चोरलेले मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. अशी झाली चोरी… संजू गोपाळ मेनंन (वय…

Read More

Murder of youth in Pune city ।दुचाकीच्या पेपरसाठी तरुणाच्या पोटात खुपसला चाकू

१२ तासांत आरोपींना धाडले तुरुंगात प्रत्येक गुन्ह्यामागे कारण असतं. अनेकदा गुन्ह्यांमागची कारणं क्षुल्लक असतात. पण रागाच्या भरात संयमाचा अंत होतो अन् जीव गमवावा लागतो. याचा प्रत्यय विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात आला. दुचाकीचे पेपर देत नसल्याने तीन जणांनी तरुणाच्या गळ्यावर वार (Murder of youth in Pune city) करून पोटात चाकू खुपसला. या धक्कादायक गुन्ह्याचा तपास…

Read More

Gun, 10 cartridges seized in Mumbai। मुंबईत बंदूक, १० काडतूस जप्त

आरसीएफ पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या मुंबई : बंदूक, १० जिवंत काडतूस, मॅगझिन बाळगणाऱ्या ( Gun, 10 cartridges seized in Mumbai) प्रकरणी आरोपी पप्पू बाबू मगरे (वय २९ वर्षे), अल्लारखा हजीमीयान शेख (वय २४ वर्षे) यांना अटक केली. ही कारवाई मुंबई पोलीस दलाच्या आरसीएफ पोलिसांनी केली. या कारवाईत पोलिसांनी एक बंदूक, दहा जिवंत काडतुसे व दोन…

Read More

Police force lost ‘Viru’।पोलीस दलाने गमावला ‘विरू’

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पोलीस दलात प्रत्येक जण आपापल्या परीने कर्तव्य बजावण्यासाठी सतर्क असतो. हरएक विभाग कायदा व सुव्यवस्था, गुन्ह्यांची उकल करण्यासाठी खंबीरपणे कार्यरत असतात. असाच कर्तव्यदक्ष असलेला जळगाव जिल्हा पोलीस दलातील बॉम्बशोधक व नाशक पथकातील वीरू या श्वानाचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. तो गेल्या ६ वर्षांपासून जिल्हा पोलीस दलात कर्तव्य बजावत होता. त्याला निमोनिया झाला…

Read More

Madhya Pradesh-Maharashtra liquor smuggling busted । मध्य प्रदेश-महाराष्ट्र दारू तस्करीचा पर्दाफाश

पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांच्यामुळे ७९ लाखांचा मुद्देमाल जप्त मध्य प्रदेशातून महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या दारू तस्करीचा (Madhya Pradesh-Maharashtra liquor smuggling busted) पर्दाफाश झाला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे धुळे जिल्ह्याच्या शिरपूर पोलिसांनी केली. या कारवाईत विदेशी दारूसह ७९ लाख २९ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे….

Read More

Swami’s footsteps at the police house । पोलिसाच्या घरी स्वामींची पावलं

बाळासाहेब यादव कुुटुंबियांची यंदाची दिवाळी ठरली खास! नवी मुंबई : दरवर्षी येणारी दिवाळी प्रत्येकासाठी खास ठरत असते. हा प्रसंग यंदा बाळासाहेब यादव या पोलीस कुटंबियांच्या वाट्याला आला. दिवाळीची जय्यत तयारी सुरू असताना अचानक स्वामी समर्थ माऊलींच्या पादुका आपल्या घरी येणार, असा फोनवर निरोप मिळाला आणि सबंध कुुटुंब आनंदी झाले. पादुकांचे औक्क्षण सोसायटीच्या आवारात यादव परिवार…

Read More

Accident of policeman’s son । अवकाळी पावसात पोलीसपुत्राचा अपघात

४८ तासांपासून बेशुद्ध, उपचारासाठी दिवसाला लाखोंचा खर्च, मदत करण्याचे आवाहन मुंबई : मुंबई पोलीस खात्यात कर्तव्याला असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या कुटुंबियाच्या वाट्याला वाईट प्रसंगाला आला आहे. ९ नोव्हेंबर रोजी अचानक अवकाळी पाऊस पडू लागला. त्यावेळी जाधव यांचा पुत्र साईल (वय २५) हा आजीची औषधे आणण्यासाठी मोटारसायकलवरून जात होता. अंधेरी पूर्व येथील गोखल…

Read More

Ain Diwali, the health of the police and their families is in danger । ऐन दिवाळीत पोलीस व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात

मुंबई : सण असो वा उत्सव पोलीस बांधव, भगिणी कायम कर्तव्यासाठी सज्ज असतात. या काळात नागरिकांच्या आनंदावर विरजन येऊ नये म्हणून चोख बंदोबस्त राबवला जातो. असे असताना माहीम पोलीस वसाहतीत पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक महिन्यांपूर्वी दुरुस्तीचे काम केल्यानंतरच इमारत क्रमांक ‘४ ब’ च्या शेजारी गोण्यांमध्ये दगड-माती व सिमेंट एकावर एक…

Read More
rehana shaikh | mumbai police

Rehna Shaikh of Mumbai Police force preserved humanity| ‘खाकीतल्या आई’मुळे ‘ज्ञानाई’ची दिवाळी झाली गोड

मुंबई पोलीस दलाच्या रेहना शेख यांनी जपली माणुसकी शैक्षणिक दत्तक संकल्पनेचे कौतुक ग्रामीण भागात आजच्या घडीलाही शिक्षणाच्या गंगेला हवा तसा प्रवाह मिळालेला नाही. अनेक प्रसंगांना विद्यार्थी सामोरे जात असतात. ही बाब लक्षात घेत रेहना शेख यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेतले. त्यांच्या या निर्णयामुळे ‘खाकीतील आई’ अशी उपाधी शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी रेहना शेख यांना दिली….

Read More
Grandson of Mumbai Police officer hoisted Indian flag in America

Grandson of Mumbai Police officer hoisted Indian flag in America | मुंबई पोलीस अधिका-याच्या नातवाने अमेरिकेत फडकवला तिरंगा

भारतातर्फे एकमेव नेतृत्व करणाºया विवान लहानेने पटकावले तिहेरी सुवर्ण पदक परदेशात राहून देशाभिमान विवान हा सध्या युनायटेड स्टेट्समध्ये वास्तव्याला आहे. परदेशात राहूनही लहाने कुटुंबियांची मुंबईतील टिळक नगर, चेंबूर, नाशिक येथील मातीशी नाळ कायम जोडलेली आहे. विवान याने पटकावलेल्या पदकांमुळे इतरांना प्रोत्‍साहन मिळत असूनयापुढेही भारताची प्रतिमा नेहमीच उंचावत ठेवण्याचा निश्चय विवान यानिमित्ताने व्यक्त केला. मुंबई, नाशिकमध्ये…

Read More
error: Content is protected !!