
Mumbai Police busted MD manufacturing factory in Sangli
मुंबई पोलिसांनी सांगलीत एमडी बनवणाऱ्या कारखान्याचा केला पर्दाफाश२५२.२८ कोटींच्या ड्रग्जसह एका महिलेला व ९ पुरुषांना अटक मुंबई : मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ७ च्या पथकाने सांगलीत सुरू असलेल्या एमडी कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत २५२.२८ कोटी रुपयांचे १२६१४१ कि.ग्रॅ. एमडी. (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले असून ९ पुरुषांना व एका महिलेला बेड्या ठोकण्यात…