The person who called that there will be a bomb explosion in Mumbai, Pune, Sangli, Satara, Solapur was arrested
मुंबई, पुणे, सांगली, सातारा, सोलापुरात बॉम्ब स्फोट होणार असल्याचा कॉल करणारा गजाआडमुंबई लोहमार्ग गुन्हे शाखेची कौतुकास्पद कारवाई मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असताना सांगलीसह मुंबई, पुणे, सातारा, सोलापुरात बॉम्ब स्फोट होणार असल्याचा कॉल करून खळबळ उडवून देणाऱ्याला गजाआड करण्यात (The person who called that there will be a bomb explosion in Mumbai,…