खेळण्यातील नोटा व बनावट सोन्याद्वारे फसवणूक करणाऱ्या भामट्याला ठोकल्या बेड्या । Shackled to a fraudster with toy notes and fake gold
मुंबईच्या शिवाजीनगर पोलिसांची उल्लेखनिय कारवाई मुंबई : भारतीय चलनातील एक खरी नोट ही भारतीय बच्चो की बँक व इंग्रजीमध्ये FULL OF FUN असे लिहिलेल्या नोटांचा बंडल वापरून लोकांची फसवणूक कऱणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई मुंबईच्या शिवाजीनगर पोलिसांनी केली. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पनवेल, नौपाडा, सुरत व अर्नाळा पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल…

