कराड शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई। A action by the Karad City Police, Local Crime Branch
२४ तासांत दरोड्याच्या गुन्ह्याची उकल१० जणांना अटक, २ कोटी ८९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत उदय आठल्ये सातारा : धावत्या वाहनाला अडवून ३ कोटींची रोकड लुटणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात आले. ही धडाकेबाज कारवाई अवघ्या १० तासांत कराड शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या आरोपींकडून २ कोटी ८९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबर…

