पोलीस स्थापना दिनानिमित्त निसर्गसेवा
२ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून पोलीस नाईक सुमित आर. राठोड (महाराष्ट्र पोलीस, नागपूर) यांनी “वन मॅन वन ट्री” उपक्रम अंतर्गत नागपूर येथील IGP कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले.
या उपक्रमांतर्गत राठोड यांनी दुसऱ्या वृक्षाच्या रोपण करून पोलीस दलाच्या कर्तव्यासोबत निसर्ग संरक्षणाचा संदेश दिला. या प्रेरणादायी उपक्रमाबाबत निसर्गप्रेमी पोलीस नाईक सुमित राठोड यांना पोलीस वार्ताचा सलाम!
महाराष्ट्र पोलीस स्थापनादिन विशेष आणखी एक बातमी वाचा
👇