police varata

Mumbai Police Will donate blood

मुंबई पोलीस जपणार माणुसकी
3 फेब्रुवारीला करणार रक्तदान

 मुंबई : बृहन्मुंबई पोलीस दलाचे 1996 बॅच व दहशतवाद विरोधी पथक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील सर जे.जे. रूग्णालय रक्तकेंद्र यांच्या सौजन्याने रक्तदान (donate blood ) शिबीर सोमवार 3 फेब्रुवारी 2025 रोजी  आयोजित केले आहे. सर जे जेरुग्णालयात सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत शिबीर संपन्न होणार आहे. तसेच 3 ते 8 फेब्रुवारीपर्यंत रक्तदान सप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!