Site icon police varta

Grandson of Mumbai Police officer hoisted Indian flag in America | मुंबई पोलीस अधिका-याच्या नातवाने अमेरिकेत फडकवला तिरंगा

Grandson of Mumbai Police officer hoisted Indian flag in America

Grandson of Mumbai Police officer hoisted Indian flag in America


भारतातर्फे एकमेव नेतृत्व करणाºया विवान लहानेने पटकावले तिहेरी सुवर्ण पदक

परदेशात राहून देशाभिमान


विवान हा सध्या युनायटेड स्टेट्समध्ये वास्तव्याला आहे. परदेशात राहूनही लहाने कुटुंबियांची मुंबईतील टिळक नगर, चेंबूर, नाशिक येथील मातीशी नाळ कायम जोडलेली आहे. विवान याने पटकावलेल्या पदकांमुळे इतरांना प्रोत्‍साहन मिळत असूनयापुढेही भारताची प्रतिमा नेहमीच उंचावत ठेवण्याचा निश्चय विवान यानिमित्ताने व्यक्त केला.

मुंबई, नाशिकमध्ये अनेकांनी व्यक्त आनंद


विवानच्या उल्लेखनीय विजयाची माहिती भारतात समजताच मुंबईतील टिळक नगरमधील रहिवासी आणि नाशिकमधील वंजारी समाज बांधवांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त करत विवानचे अभिनंदन केले. भविष्यात अशाच प्रकारे तायक्वंदो स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्यासाठी अनेकांनी विवानला शुभेच्छा दिल्या.

या कौतुकास्पद कामगिरीबद्दल विवानला ‘पोलीसवार्ता’ परिवाराचा मानाचा सलाम!

Exit mobile version