Site icon police varta

ED Mumbai Action | Canara Bank Scam मध्ये 117 कोटींचा Bank Fraud – Amit Ashok Thepade Arrested

Canara Bank Scam

Canara Bank Scam

मुंबई : ED Mumbai ने मोठी कारवाई करत Canara Bank Scam मध्ये फरार आरोपी Amit Ashok Thepade Arrested केल्याची धडक माहिती समोर आली आहे. हा 117 Crore Fraud प्रकरणात मुख्य आरोपी असून, तो बराच काळ तपास यंत्रणांना चकवा देत होता. अखेर ईडीच्या पथकाने 24 ऑगस्ट रोजी त्याला दक्षिण मुंबईतील एका Five-Star Hotel मधून अटक केली.

तपासादरम्यान ईडीने मोठ्या प्रमाणात मालमत्ता गोठवली आहे. यामध्ये 50 बँक खाती फ्रीझ, ₹9.5 लाख रोख, ₹2.33 कोटींचे सोने-चांदी व हिरेजडित दागिने, दोन गाड्या तसेच महत्त्वाची digital evidence of money laundering जप्त करण्यात आली आहेत. या मोठ्या कारवाईनंतर आरोपीला PMLA Special Court समोर हजर करण्यात आले असून, त्याला पाच दिवसांची ED Custody सुनावण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते या चौकशीतून आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे Bank Fraud in India संदर्भातील चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

Exit mobile version