पालघर जिल्ह्याचे पोलीस उप अधीक्षक अनिल लाड, पोलीस उप निरीक्षक रविंद्र वानखेडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक
✒️भीमराव काळे
पालघर : महाराष्ट्र राज्यातील ३९ पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्वक सेवेकरिता व ४ पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय कर्तव्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (President’s Police Medal) जाहीर झाले आहे. त्यापैकी पालघर पोलीस दलातील पोलीस उप अधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा, पालघर अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग) अनिल लक्ष्मण लाड, पोलीस उप निरीक्षक (नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा पालघर) रविंद्र बाबुराव वानखेडे यांना गुणवत्तापूर्वक सेवा बजावल्याने राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले आहे.
- सन्मानित करण्यात आलेल्या पालघर जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना ‘पोलीस वार्ता’चा सलाम!
खालील बातमीही वाचा👇
👉 कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पदक जाहीर 👮