IPS Sameer Sheikh
खाकी वर्दीतील देवमाणूस : आयपीएस समीर शेख उदय आठल्ये सामाजिक न्यायाचे रक्षण करणारे आणि जनतेच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करणारे एक नाव म्हणजे आयपीएस अधिकारी समीर शेख. त्यांच्या कार्यामुळे ते केवळ पोलीस अधिकारी नाहीत, तर जनतेसाठी एक तारणहार म्हणून ओळखले जातात. त्यांची निष्ठा, कामाचा ध्यास, आणि सेवा वृत्ती यामुळे पोलीस दलात त्यांनी वेगळा ठसा उमटवला…

