
Satara Crime Detection Police
रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्यावाई गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई उदय आठल्येसातारा : रिव्हॉल्व्हर व देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्याला अटक करण्यात आली. ही कारवाई वाई गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. राजेश शंकर सणस असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १ विदेशी बनावटीचे रिव्हॉलवर व १ देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. १६ जानेवारी २०२५ रोजी वाई पोलीस ठाण्याचे…