police varata

Policevarta

कर्तव्यदक्ष पोलिसांचे व्यासपीठ! वृत्तपत्रांच्या गर्दीत आणखी पोलिसांचे हक्काचे व्यासपीठ! गुन्ह्यांचे, कर्तव्यापलिकडे केलेल्या कामगिरीचे तंतोतंत वृत्तसंकलन! - संपादक : उदय आठल्ये (पोलिस मित्र)

Woman arrested for robbing train passengers

प्रवाशांना लुटणारी सराईत महिला जेरबंद;११ गुन्हे दाखल असलेल्या महिलेकडून ३ लाखांचा ऐवज जप्त मुंबई : प्रवासी महिलांना लुटणाऱ्या सराईत आरोपी महिलेला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखेच्या विशेष कृती दल पथकाने केली. ही महिला सराईत आरोपी असून तिच्यावर ११ गुन्हे दाखल आहेत. तिच्याकडून ३ लाख ८ हजार ३४३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात…

Read More

Man arrested for stealing 18 gold chains

चेन स्नॅचिंगच्या १८ गुन्ह्यांतील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या;सपोनि धनराज केदार यांची उल्लेखनिय कामगिरी ✒️प्रशांत माने ठाणे : चेनस्नॅचिंग चोरीच्या १८ गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा घटक २ च्या पथकाने केली. शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ( गु. २.नं. । १२/२०२५…

Read More

Road safety lessons for students in Mira Road

मिरा रोडमध्ये विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडेमिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचा उपक्रम ✒️भीमराव काळेमिरा रोड : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ३५ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत २३ जानेवारी रोजी काशिमीरा वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी सागर इंगोले यांनी मिरा रोड येथील सेवन इलेव्हन स्कूल, पोतदार इंटरनॅशनल स्कूल, जे.पी. इंफ्रा रोड या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना…

Read More

3,000 people ran for a drug-free Karad

नशामुक्त कराडसाठी ३ हजार जण धावलेपोलीसांच्या नियोजनातून पहिली मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण – उदय आठल्येसातारा : नशामुक्त कराडसाठी आयोजित मॅरेथॉमनमध्ये ३ हजारांपेक्षा अधिक स्पर्धक धावले. सातारा जिल्ह्यातील पोलिसांच्या माध्यमातून आयोजित केलेली पहिलीच मॅरेथॉन कराड येथे संपन्न झाली. हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. वैशाली कडूकर यांच्या…

Read More

Police Inspector Tayyab Mujawar of Pandharpur Taluk

चाकूच्या धाकावर मोबाईल, पिकप गाडी चोरणारे तिघे जेरबंदपंढरपूर तालुकाच्या पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर व पथकाची कौतुकास्पद कारवाई ✒️ उदय आठल्येपंढरपूर : चाकूचा धाक दाखवून चालकाला मारून मोबाईल व पिकअप गाडी चोरून नेणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात आले. ही कारवाई पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत आरोपींकडून ११ लाख…

Read More
error: Content is protected !!