police varata

Policevarta

कर्तव्यदक्ष पोलिसांचे व्यासपीठ! वृत्तपत्रांच्या गर्दीत आणखी पोलिसांचे हक्काचे व्यासपीठ! गुन्ह्यांचे, कर्तव्यापलिकडे केलेल्या कामगिरीचे तंतोतंत वृत्तसंकलन! - संपादक : उदय आठल्ये (पोलिस मित्र)

Raid on MD’s factory in Sangli

Raid on MD’s factory in Sangli
सांगलीत एमडीच्या कारखान्यावर धाड
गुजरात, मुंबईच्या आरोपींना अटक
मुंबईत ड्रग्ज नेताना केलेल्या कारवाईत २९ कोटींचा मुद्देमाल जप्त
हवालदार सागर टिंगरे यांच्यामुळे तस्करीचा पर्दाफाश

Read More

Remarkable action by Police Inspectors Arun Deokar and Raju Tashildar

सातारा क्राईम न्यूज : पिस्तूल विकण्यास आलेल्या टोळीला जेरबंद करण्यात आले. ही उल्लेखनिय कारवाई पोलीस निरीक्षक अरुण देवकर, राजू ताशिलदार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या कारवाईत २ पिस्तूल, ३ काडतूस असा एकूण १ लाख ६० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Read More

4 Bangladeshis arrested in Mumbai

बॉलीवूड स्टार सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ल्यात बांगलादेशी नागरिकाचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी घुसखोर बांगलादेशींवर (Bangladeshis) कारवाईसाठी विशेष मोहिम राबवली. या अंतर्गत तपास सुरू असताना मानखुर्द परिसरात ४ बांगलादेशींना अटक करण्यात आली.

Read More

Investing in the stock market through ford । Mulund Police

मुंबई क्राईम न्यूज : फायनान्स कंपनीची रोकड दोन चोरांनी चोरून नेल्याचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलुंड पोलिसांनी (Mulund Police) पर्दाफाश केला. police news

Read More
error: Content is protected !!