Ain Diwali, the health of the police and their families is in danger । ऐन दिवाळीत पोलीस व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात
मुंबई : सण असो वा उत्सव पोलीस बांधव, भगिणी कायम कर्तव्यासाठी सज्ज असतात. या काळात नागरिकांच्या आनंदावर विरजन येऊ नये म्हणून चोख बंदोबस्त राबवला जातो. असे असताना माहीम पोलीस वसाहतीत पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक महिन्यांपूर्वी दुरुस्तीचे काम केल्यानंतरच इमारत क्रमांक ‘४ ब’ च्या शेजारी गोण्यांमध्ये दगड-माती व सिमेंट एकावर एक…

