Mephedrone worth 218 crores seized in Raigad । गोदामातून २१८ कोटींचे एम.डी. (Mephedrone) केले जप्त
रायगड पोलिसांची पुन्हा कौतुकास्पद कारवाई रायगड : जिल्ह्यातील मौजे ढेकू गावातील कंपनीत टाकलेल्या धाडीनंतर मौजे होनाड गावातील गोदामातून आणखी २१८ कोटी रुपयांचे एमडी जप्त केले आहे. या कारवाईमुळे मोठे रॅकेट उघडकीस येणार असल्याची माहिती कोकण परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार यांनी दिली.खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील मौजे ढेकु गावचे हद्दीत मात्र अंचल केमिकल या नावाने…

