Assistant Police Inspector Ashok Itkar | मुलीच्या उपचारासाठी सुट्टी घेतलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे हृदयविकाराने निधन
बुधवारी होणार अंत्यसंस्कार मुंबई : मुलीच्या उपचारासाठी चार दिवस सुट्टीवर असलेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक रामभाऊ इटकर ( वय५४) (Assistant Police Inspector (ASI) Ashok Rambhau Itkar) यांचे 26 ऑगस्ट 2025 रोजी निधन झाले. हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबई वाहतूक शाखेच्या घाटकोपर विभागात कर्तव्य असलेले एएसआय अशोक इटकर…

