police varata

Actor Sayaji Shinde । nature lover Sumit Rathod

अभिनेते सयाजी शिंदेंनी केले खाकीतले निसर्गप्रेमी सुमित राठोड यांचे कौतुक

नागपूर : १२ जानेवारी २०२५ रोजी रेड स्वास्तिक सोसायटी नागपूर यांचा २४ वा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा नागपूर येथे पार पडला. त्यावेळी सुमित राठोड यांनी प्रमुख पाहुणेपदी उपस्थित राहिलेल्या अभिनेते सयाजी शिंदे व आयकर विभागाचे सह आयुक्त संजय अग्रवाल यांना ‘आपटा’चे वृक्ष भेट दिले. या प्रसंगी सयाजी शिंदे यांनी सुमित राठेड यांच्या पर्यावरण कार्याची माहिती जाणून घेत त्यांचे कौतुक केले. या प्रसंगी डॉ तुकाराम भाल सर (सेवानिवृत्त ADGP अध्यक्ष रेड स्वास्तिक सोसायटी नागपूर) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!