police varata

Salute to the bird friend in khaki

खाकीतल्या पक्षीमित्राला सलाम
टाकाऊ पदार्थांचा वापर करून पक्षासाठी करतोय दाणा-पाण्याची सोय

उन्हा असो वा हिवाळा! पक्षांसाठी दाणा-पाण्याची सोय करण्यासाठी खाकीतला पक्षमित्र पोलीस अंमलदार सुमित राठोड हे कायम तत्पर असतात.

नागपूर राखीव पोलीस बलात कर्तव्याला असलेले सुमित राठोड हे नुकतेच सुटीवर घरी परतले आहेत. मार्च महिन्यात जाणवणारे उन्ह लक्षात घेता त्यांनी पक्षांकरिता टाकाऊ पदार्थांपासून कृत्रिम घर ,अन्न पाणपोई तयार केली. हे पक्षीप्रेम स्वत:पुरते न ठेवता त्यांनी विद्यार्थ्यांनाही प्राणीमात्रांची जपवणूक करण्याचे धडे दिले. त्यांनाही पाणपोई व घरटे बनवण्याचे प्रशिक्षण दिले.

अशा प्रक्षीमित्राला ‘पोलीस वार्ता’चा मनापासून सलाम!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!