police varata

Maharashtra Police

Police news

लवकरच येत आहे… पोलीसवार्ता

आजच्या घडीला सर्वच क्षेत्राला ‘डिजीटल’चे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रत्येकाच्या हाती मोबाईल असल्याने हवा तेव्हा… हवी ती माहिती आपल्याला उपलब्ध होत असते. पूर्वी सकाळच्या वेळी वृत्तपत्र वाचल्यानंतर चांगली/वाईट बातमी कळायची, मात्र ‘५-जी’ च्या युगात त्वरित जगभरातील घडामोडी समजत आहेत.
आधीच अनेक नामांकित वृत्तपत्र, वेब न्यूज साईट्स आहेत. मात्र या सर्वांपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे वृत्तसंकलन करण्याचा ध्येय मनी बाळगून ‘पोलीसवार्ता’ हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. आमचे ध्येय स्पर्धेसाठी नसून केवळ पोलिसांची कामगिरी वेळोवेळी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आहे.

error: Content is protected !!