प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी महाराष्ट्र पोलीस दलातील ४८ अधिकारी व अंमलदारांच्या कर्तव्याचा सन्मान
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी महाराष्ट्र पोलीस दलातील ४८ पोलिसांना राष्ट्रपती पदक, गुणवत्ता पोलीस सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.
राष्ट्रपती पदक
१. डॉ. रविंद्र कुमार झिले सिंग सिंगल, अतिरिक्त महासंचालक
२. दत्तात्रय राजाराम कराळे, महानिरीक्षक
३. सुनील फुलारी, कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक
४. रामचंद्र बाबू केंडे, कमांडंट
गुणवत्ता पूर्ण पोलीस सेवेसाठी पदकप्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदर
१. संजय भास्कर दराडे, महानिरीक्षक
२. वीरेंद्र मिश्रा, महानिरीक्षक, महाराष्ट्र
३. आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक
४. चंद्र किशोर रामजीलाल मिना, महानिरीक्षक
५. दीपक कृष्णाजी साकोरे, उपमहानिरीक्षक
६. राजेश रामचंद्र बनसोडे, पोलीस अधीक्षक
७. सुनील जयसिंग तांबे, पोलीस उपअधीक्षक
८. ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त
९. धर्मपाल मोहन बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त
१०. मधुकर माणिकराव सावंत, निरीक्षक
११. राजेंद्र कारभारी कोते, निरीक्षक
१२. रोशन रघुनाथ यादव, पोलीस उप अधीक्षक
१३. अनिल लक्ष्मण लाड, पोलीस उप अधीक्षक
१४. अरुण केरभाऊ डुंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त
१५. नजीर नासीर शेख, उपनिरीक्षक
१६. श्रीकांत चंद्रकांत तावडे, उपनिरीक्षक
१७. महादेव गोविंद काळे, उपनिरीक्षक
१८. तुकाराम शिवाजी निंबाळकर, उपनिरीक्षक
१९. आनंदराव पुंजाराव मस्के, सहाय्यक उपनिरीक्षक
२०. रवींद्र बाबुराव वानखेडे, उपनिरीक्षक
२१. सुरेश चिंतामण मनोरे, निरीक्षक
२२. राजेंद्र देवमान वाघ, उपनिरीक्षक
२३. संजय अंबादासराव जोशी, सहाय्यक उपनिरीक्षक
२४. दत्तू एकनाथ गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक
२५. नंदकिशोर ओंकार बोरोले, सहाय्यक उपनिरीक्षक
२६. आनंद रामचंद्र जंगम, सहाय्यक उपनिरीक्षक
२७. सुनिता विजय पवार, सहाय्यक उपनिरीक्षक
२८. जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहाय्यक उपनिरीक्षक
२९. प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, सहाय्यक उपनिरीक्षक
३०. राजेंद्र शंकर काळे, सहाय्यक उपनिरीक्षक
३१. सलीम गनी शेख, सहाय्यक उपनिरीक्षक
३२. तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सहाय्यक उपनिरीक्षक
३३. रामभाऊ संभाजी खंडागळे, हेड कॉन्स्टेबल
३४. संजय भास्करराव चोबे, हेड कॉन्स्टेबल
३५. सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, सहाय्यक उपनिरीक्षक
३६.विजय दामोदर जाधव, हेड कॉन्स्टेबल
३७. रामराव वामनराव नागे, सहाय्यक उपनिरीक्षक
३८. दिलीप भोजुसिंग राठोड, हेड कॉन्स्टेबल
३९. आयुबखान अकबर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल
सुधारात्मक सेवा
१. विवेक वसंत झेंडे, अतिरिक्त अधीक्षक,
२. अहमद शमशुद्दीन मणेर, हवालदार, महाराष्ट्र
३. गणेश महादेव गायकवाड, हवालदार, महाराष्ट्र
४. प्रल्हाद दत्तात्रय कुदळे, हवालदार, महाराष्ट्र
५. तुळशीराम काशिनाथ गोरवे, हवालदार, महाराष्ट्र
खालील बातमीही वाचा👇