
पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या दुचाकी चोरांना ठोकल्या बेड्या । Bike thieves arrested in Pune
कोंढवा पोलिसांची उल्लेखनिय कारवाई२० दुचाकी जप्त१९ गुन्ह्यांची उकल पुणे : पुणे शहर व ग्रामीण भागातील डिलेव्हरी बॉय व इतर नागरीकांच्या दुचाकी चोरणाऱ्या ३ सराईत चोरांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई पुणे पोलीस दलाच्या कोंढवा पोलिसांनी केली. या कारवाईत २० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कोंढवा पोलिसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासह घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्याचे…