
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने पटकावले पोलीस कर्तव्य मेळावा २०२४ चे विजेतेपद। Kolhapur District Police Force won the title of Police Duty Melawa 2024
उदय आठल्ये कोल्हापूर : राज्य पोलीस दलाच्या १९ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावात कोल्हापूर जिल्हा पोलीस दल विजयी ठरले. या मेळाव्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या सन्माासाठी कविता बी अगरवाल, प्रमुख व जिल्हा न्यायाधीश, सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर, पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक…