police varata

9 arrested with 9 pistols, 21 cartridges ।९ पिस्तूल, २१ जिवंत काडतुसांसह ९ अटकेत

मिरा-भाईंदर, वसई-विरार गुन्हे शाखा कक्ष- २ ची यूपीत कारवाई Police varta News Networkमिरा रोड : उत्तर प्रदेश राज्यातून (यूपी) (Uttar Pradesh State) बेकायदेशीर पिस्टल, काडतुसांच्या सुरू असलेल्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. ही कारवाई मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने केली. या कारवाईत अटक केलेल्या ९ आरोपीतांकडून ३ लाख ८३ हजार ३००…

Read More

2 crore 30 lakh cash seized in Bhiwandi । भिवंडीत २ कोटी ३० लाखांची रोकड जप्त

एसीपी सचिन सांगळे यांच्यासह शांतीनगर पोलिसांची कौतुकास्पद कारवाई Police varta News Network भिवंडी : भिवंडीतील धामणकर नाका ते मानकोलीदरम्यान एका गाडीतून २ कोटी ३० लाख १७ हजार ६०० रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई विधानसभा निवडणुकी २०२४ च्या (Assembly Election 2024) अनुषंगाने सतर्क असलेल्या एसीपी सचिन सांगळे व शांती नगर पोलीस ठाण्याचे (Shanti Nagar Police)…

Read More

पोलीस खात्यातील संयमी अधिकारी जयश्री देसाई। Police Officer Jayashree Desai

उदय आठल्ये या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे जयश्री देसाई! जातीधर्म, लहानमोठा गरिब-श्रीमंत भेदभाव न करता केवळ कर्तव्य बजावण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या जयश्री देसाई यांनी स्मितभाषी, प्रेमळपणे स्वभावामुळे जिथे नियुक्ती झाली तेथील नागरिकांची आणि सहकाऱ्यांची कायम मन जिंकली. सध्या त्या कोल्हापूरच्या अपर पोलीस अधीक्षकपदी कार्यरत आहेत. त्यांचा आतापर्यंतच्या जीवन प्रवासाचा…

Read More

सातारच्या पोलीस कन्येचा राज्यात डंका ! Police daughter

कुमारी रितिकाने युनायटेड किंग्डममध्ये मिळवली मास्टर डिग्री उदय आठल्ये मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण! मुलगी शिकली, प्रगती झाली! असे एक ना अनेक ब्रीद्‌वाक्य लहानपणापासून कानी पडत आहेत. शिक्षण, नोकरी, संसार हे जीवनातील महत्त्वाचे टप्पे त्या त्या वेळी महिला १०० टक्के पूर्ण करतात. असा महत्त्वाचा टप्पा सातारच्या पोलीस कन्या रितिका जाधव हिने नुकताच पूर्ण केला आहे. तिने…

Read More

२६/११ पेक्षा मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असलेल्या अल सुफाच्या दोन दहशतवाद्यांना धाडले तुरुंगात । Two Al Sufa terrorists who were preparing for a bigger terrorist attack than 26/11 were jailed

उल्लेखनिय तपासाबद्दल वपोनि हेमंत चंद्रकांत पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर ठाणे : २६/११ पेक्षा मोठे दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असलेल्या अल सुफाच्या दोन दहशतवाद्यांना तुरुंगात धाडण्यात आले. या आरोपींचा राजस्थानच्या जयपूरमध्ये झालेल्या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी महाराष्ट्रात बॉम्बस्फोट करण्यासाठी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची कबुली दिली. जुलै २०२३ मध्ये पुणे…

Read More

कराड शहर वाहतूक पोलिसांनी अनाथ मुलांची दिवाळी केली गोड। Karad city traffic police made Diwali sweet

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सुर्यवंशी यांचा स्तुत्य उपक्रम दिवाळीचा उत्सव सगळीकडे सूरू आहे. मात्र, समाजातील काही निवडक घटकांसाठी आला दिवस समान असतो. नियतीने वाट्याला दिलेल्या परिस्थितीशी झगडत अनेकांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ही बाब लक्षात घेत कराड शहर वाहतूक पोलिस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनाथांसोबत दिवाळी साजरी करण्याचा…

Read More

पोलीस दलाच्या इतिहासात साताऱ्याची सुवर्ण नोंद करणारे आयपीएस समीर शेख। IPS Sameer Shaikh

उदय आठल्ये कोणतेही जिल्हा पोलीस दल असो ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सबंध पोलीस खाते कर्तव्य बजावतात त्यांचा ‘कॅप्टन’ खमक्या असावा लागतो. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांच्या गोटात दहशत पसरते. काहीशी अशीच प्रतिमा आहे डॅशिंग अधिकारी आयपीएस अधिकारी समीर शेख यांची! अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या आजवरचा जीवनप्रवास ‘पोलीस वार्ता’च्या डिजीटल दिवाळी अंकाच्या अनुषंगाने पोलीस मित्र तथा पोलीस वार्ताचे संपादक श्री…

Read More

तासवडे टोलनाक्यावर १५ लाख रुपयांची रोखड जप्त। 15 lakhs cash seized

तळबीड पोलिसांची उत्तम कामगिरी उदय आठल्ये सातारा : तासवडे टोलनाका येथील राबवलेल्या नाकाबंदी दरम्यान १५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस दलाच्या तळबीड पोलिसांनी केली. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. त्या अनुषांगाने आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. याचे काटेकोरपण पालन होण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस…

Read More

पोलिसांच्या ‘सारथी’ला ‘पोलीस वार्ता’चा सलाम । Rickshaw driver Vishnu who frees the police

मुंबई : पोलीस खात्या प्रति असलेली निष्ठा, सन्मान, त्यांना कर्तव्य बजावताना आलेल्या खडतर अडचणी यांची जाण असलेले विष्णू जनाजी धस (वय ६८) हे सध्या पोलिसांचे सारथी म्हणून नावारूपाला आले आहेत. मुंबईत कोठेही खाकी वर्दीवाला अथवा पोलिसाची देहयष्टी असलेली व्यक्ती नजरेस पडताच विष्णूजी रिक्षा (Rickshaw driver Vishnu Dhas) थांबवतात आणि आपुलकीने संबंधितांना विचारून पोलीस ठाणे अथवा…

Read More

मंदिरात खून करणारे गजाआड । Murderers arrested in the temple

लोणंद पोलिसांकडून गुन्ह्याची उकल उदय आठल्ये सातारा : मंदिर परिसरात खून करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस दलाच्या लोणंद पोलिसांनी केली. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ७:४० च्या सुमारास काळज ता. फलटण गावी लक्ष्मी देवी मंदीरात नितीन तकदिर मोहीते (४०, रा. काळज ता. फलटण जि. सातारा) याचा खून झाला. ही माहिती रितेश…

Read More
error: Content is protected !!