
Large quantity of illegal weapons seized due to Constable Amol Todkar
पायधुनीत खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी हवालदार अमोल तोडकर यांच्यामुळे २ पिस्तूलं, १ रिव्हॉल्वर, ३ गावठी कट्टे, २ रिकाम्या मॅगझिन आणि ६७ जिवंत काडतुसे जप्त मुंबई : मुंबईच्या पायधुनी परिसरात खंडणीविरोधी पथकाने बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर कारवाई केली. हवालदार अमोल तोडकर यांना प्रभू हॉटेल समोरच्या लेनमध्ये संशयित इसम विनापरवाना शस्त्रे आणि काडतुसे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती…