
The thief who stole the mobile phones of 8 passengers was arrested in Kalyan station
कल्याण स्थानकात ८ प्रवाशांचे मोबाईल चोरणारा अटकेतगुन्हे शाखा युनिट ३ची कौतुकास्पद कारवाई कल्याण : मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे असलेल्या कल्याण स्थानक ८ प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखा युनिट ३ च्या (Mumbai Railway Crime Branch) पथकाने केली. असे उघडकीस आले गुन्हे या गुन्ह्यांची उकल १) कल्याण…