
Be careful when placing a care taker
केअर टेकर ठेवताना सावधान!जुहूमध्ये ८१ वर्षीय महिलेचा गळा आवळून परिधान केलेला सोन्याचा ऐवज लुटणारा जेरबंद मुंबई : मलबार हिल परिसरात नोकराने खून केल्याची घटना नुकतीच घडली असताना जुहू परिसरात केअर टेकरने ८१ वर्षीय महिलेला भिंतीवर ठकलले व तिचा गळा आवळून सोन्याचा ऐवज पळवला. या आरोपीला अवघ्या ४८ तासांच्या आत जेरबंद करण्यात जुहू पोलिसांना यश आले…