२४ तासांत ऑनलाईन लुटलेले १ कोटी वाचवण्यात यश। Successfully saved 1 crore looted online in 24 hours
पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक कर्तव्य!मुंबईच्या सायबर सेल पोलिसांची आणखी एक उल्लेखनिय कारवाई मुंबई : गेल्या २४ तासांत ऑनलाईन लुटलेली १ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वाचवण्यात मुंबईच्या सायबर सेल पोलीस पथकाला यश आले आहे. ही लवकरच संबंधितांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे चालू वर्षांत सायबर सेल पोलिसांनी आतापर्यंत ११४ कोटी रुपये…

